पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी काही तासात मतदान

पनवेल, भिवंडी, मालेगाव महापालिकेसाठी काही तासात मतदान

मुंबई : पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांच्या निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. अवघ्या काही तासात तिन्ही पालिकांसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. सकाळी 7.30

जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जीएसटीचा कायदा देश आणि राज्याच्या हिताचा असून, जीएसटीमुळे करचोरीला आळा बसणार आहे, असे राज्याचे...

महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड
महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड

मुंबई : वादग्रस्त ट्वीट्ससाठी विख्यात असलेला बॉलिवूडचा पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य...

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त
घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

नवी दिल्ली : घुसखोरीविरोधात भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय...

पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार
पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे....

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन

नवी दिल्ली : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु चंद्रास्वामी यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील अपोलो...

'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन

झुरिच, स्वित्झर्लंड : जेम्स बाँड साकारणाऱ्या कलाकारांपैकी अनेक चाहत्यांचे लाडके असलेले...

भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह
भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह

मुंबई : 5 वर्षांपूर्वी भंगलेल्या स्वप्नामध्ये, पुन्हा एकदा रंग भरण्यात आले. ललिता बन्सी...

जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार
जीपवर काश्मिरी तरुणाला बांधणाऱ्या मेजर गोगोईंचा सत्कार

नवी दिल्ली : दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर काश्मिरी तरुणाला बांधणारे मेजर...

तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर यांची सडेतोड भूमिका
तिहेरी तलाक प्रथेवर जावेद अख्तर यांची सडेतोड भूमिका

मुंबई : सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी तिहेरी तलाक प्रथेवर सडेतोड भूमिका...

अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, मृतदेह पाच दिवसांपासून घरात
अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, मृतदेह पाच दिवसांपासून घरात

नाशिक : नाशकात अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत....

पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था शाळेच्या फी वाढीवर ठाम
पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्था शाळेच्या फी वाढीवर ठाम

पुणे : पालकांनी आंदोलन केल्यावर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही पुण्यातील महर्षी...

कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात नितेश राणेही आक्रमक
कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात नितेश राणेही आक्रमक

मुंबई : कर्नाटकच्या ‘जय महाराष्ट्र’ बंदीविरोधात आमदार नितेश राणे यांची स्वाभिमान संघटनाही...

शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर
शिवसेना आक्रमक, कर्नाटकच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चे स्टिकर्स

कोल्हापूर : कर्नाटक सरकार आणि कानडी भाषेविरोधात बोलणाऱ्या बेळगावसह सीमाभागातील महापालिका,...

लेकीची घोड्यावरुन वरात, लग्नापूर्वी बाबांकडून
लेकीची घोड्यावरुन वरात, लग्नापूर्वी बाबांकडून 'ती'ची स्वप्नपूर्ती

वाशिम : एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या, वंशाच्या दिव्याचा अट्टाहास, हुंडाबळी… अशा बातम्या आजही...

आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने रामदेव बाबा नाराज
आयुर्वेदिक उत्पादनांवर GST लावल्याने रामदेव बाबा नाराज

नवी दिल्ली : आयुर्वेदिक उत्पादनावर 12 टक्के जीएसटी लावल्याने रामदेव बाबा नाराज झाले आहेत. करवाढ...

जालन्यात टोपे कुटुंबियांच्या नावे 99 क्विंटल तूर विक्री
जालन्यात टोपे कुटुंबियांच्या नावे 99 क्विंटल तूर विक्री

जालना : व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याच्या संशयावरून जालना पोलिसांकडून चौकशी सुरु असताना...

शेतकऱ्यांच्या संपामागं राजकारण, जलसंधारण मंत्री राम शिंदेंचा आरोप
शेतकऱ्यांच्या संपामागं राजकारण, जलसंधारण मंत्री राम शिंदेंचा आरोप

अहमदनगर : राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्याचे जलसंधारण...

तळीरामांना अद्दल, पुष्पमाला घालून महिलांची गांधीगिरी
तळीरामांना अद्दल, पुष्पमाला घालून महिलांची गांधीगिरी

बुलडाणा : गावातील दारुचं दुकान हटवण्याची मागणी करुनही प्रशासनाने कुठलीच कारवाई न केल्यामुळे...

नागपूरमध्ये 27 मे पासून 100 इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार!
नागपूरमध्ये 27 मे पासून 100 इलेक्ट्रिक टॅक्सी धावणार!

नागपूर : देशातील पहिलीवहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी येत्या डिसेंबरपासून राबवण्यात येणार...

View More » Editorial Blog

मोदीगाथेचं पारायण : मोदी फेस्टिव्हल
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
मोदीगाथेचं पारायण : मोदी फेस्टिव्हल

जनतेनं निवडून दिलेलं सरकार, त्यातही ते जर स्पष्ट बहुमतात असेल तर ते...

खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा
अंबर कर्वे, पुणे
खादाडखाऊ : प्रभा विश्रांतीगृहाचा अस्सल पुणेरी वडा

  पु.ल. आज असते तर ‘सार्वजनिक पुणेरी मराठीत, खवय्याला जर पेठेतली...

गुंतवणूकदारांना शहाणपण देगा देवा!
मंदार पूरकर, पत्रकार
गुंतवणूकदारांना शहाणपण देगा देवा!

कुळगाव-बदलापूरमध्ये गेली तीस वर्षे गुंतवणूक सल्लागार म्हणून...

खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!
दिलीप तिवारी, पत्रकार
खान्देश खबरबात : आदिवासींचा विकास घोटाळ्यातच!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिनाभराच्या अंतराने धुळे व नंदुरबार...

हैदोस घालणारा "दादा" समर्थक!
दिलीप तिवारी, पत्रकार
हैदोस घालणारा "दादा" समर्थक!

जळगाव: अण्णाभाऊ साठे महामंडळाचा माजी अध्यक्ष आणि विविध गुन्ह्यात...

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास
भारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, मुंबई
जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

लहानपणातले अगदी न कळत्या वयातले सोडले तर प्रत्येकाला आपला पहिला...

ABP Majha Newsletter