Trending

सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?

सहा अपक्ष आमदार भाजपच्या संपर्कात?

मुंबई:  शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर भाजपमध्ये आता हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येऊ नये, यासाठी भाजपकडून जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरू

भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका
भिवंडीत रहिवासी इमारतीला आग, 10 जणांची सुखरुप सुटका

ठाणे : भिवंडीत रहिवासी इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत...

तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर
तुमचं मत कुणाला गेलं? नांदेड मनपा निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा वापर

नांदेड: मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केलं, त्यालाच ते मिळालं की नाही, याची माहिती आतापर्यंत...

लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा
लता मंगेशकर यांच्या खोट्या सहीने लाखोंचा गंडा

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची खोटी सही घेऊन, लाखो रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला...

कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा
कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा

कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ...

 VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण
VIDEO : कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्याला मारहाण

बुलडाणा :  बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या पऱ्हाड कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या...

तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले
तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी फुल्ल, धरणाचे 18 दरवाजे उघडले

औरंगाबाद : औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून काल (गुरुवार) रात्री ११ वाजल्यापासून गोदावरी...

दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती
दाऊदबद्दल इक्बाल कासकरकडून आयबीला महत्त्वाची माहिती

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची पाकिस्तानातील कराचीमध्ये चार घरं आहेत, अशी माहिती...

माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे
माझ्या घरात दोन आमदार, राज ठाकरेंच्या पक्षाचा एकच आमदार : राणे

मुंबई : राज ठाकरेंनी फेसबुक पेजच्या लॉन्चिंगवेळी नारायण राणेंवर टीका केली. त्या टीकेला नारायण...

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

कोलकाता : विराट कोहलीच्या टीम इंडियाने कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी...

भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक
भारताच्या ‘चायनामन’ची ऑस्ट्रेलियाविरोधात हॅटट्रिक

कोलकाता : भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवनं कोलकात्याच्या दुसऱ्या वन डेत हॅटट्रिक...

“भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं”
“भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलमुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं”

कल्याण : स्वतःला स्वामी समर्थांचा आधुनिक युगातील अवतार असल्याचं सांगणाऱ्या भोंदूबाबा...

राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना उत्तर
राणेंनी ज्यांना ‘दुर्योधन’ म्हटलं, त्या मोहन प्रकाश यांचं राणेंना उत्तर

नवी दिल्ली : काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी ज्यांचा उल्लेख ‘दुर्योधन’ म्हणून केला, त्या...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घटस्थापनेदिवशीच शासनानं खुशखबर दिली आहे. राज्य शासकीय व...

ओला-उबेरमुळे ‘बेस्ट’ला फटका, एसी बसमधील प्रवासी संख्या घटली!
ओला-उबेरमुळे ‘बेस्ट’ला फटका, एसी बसमधील प्रवासी संख्या घटली!

मुंबई : ओला आणि उबेरसारख्या ऑनलाईन टॅक्सींमुळे बेस्टच्या एसी बसमधील प्रवाश्यांची संख्या कमी...

Sponsored: Amazon
Sponsored: Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल, सर्व प्रोडक्टवर भरघोस सूट

मुंबई : आपल्या आयुष्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं महत्त्व अनन्य साधारण आहे. गॅझेट्समुळे जगणं...

‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका
‘हसीना पारकर’च्या संवादावर आक्षेप, सिनेमाविरोधात हायकोर्टात याचिका

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आगामी आणि बहुचर्चित सिनेमा ‘हसीना...

तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी
तरुणाला वाचवण्यासाठी पोलिसाची थेट नदीत उडी

पुणे : पुना हॉस्पिटलसमोरील पुलावरून एका युवकाने आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुठा नदीत...

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर
जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

  मुंबईत अशी अनेक रेस्टॉरन्टस आहेत ज्यांना लिजेंडरी रेस्टॉरन्ट म्हणता येईल. अगदी...

फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले
फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सत्तेत: नाना पटोले

मुंबई: “विधानसभेतील अधिकृत रेकॉर्ड काढून पाहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार...

View More » Editorial Blog

जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर
भारती सहस्रबुद्धे, एबीपी माझा, मुंबई
जिभेचे चोचले : लिजेंडरी क्रिम सेंटर

  मुंबईत अशी अनेक रेस्टॉरन्टस आहेत ज्यांना लिजेंडरी रेस्टॉरन्ट...

BLOG : मग तुम्ही खुशाल करा उत्सव साजरे.!
कविता ननवरे, सोलापूर
BLOG : मग तुम्ही खुशाल करा उत्सव साजरे.!

तुम्ही देवी माँ, तुम्ही गौरी, तुम्ही दुर्गा, तुम्ही महाकाली,तुम्ही...

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
कविता महाजन, लेखिका
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

आदिवासी पट्टे आणि जिथं नीट रस्तेही नाहीत अशा लहान खेड्यांमधून...

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....
समीर गायकवाड, ब्लॉगर
रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

उन्हाळा संपला की दरवर्षी पाऊस न चुकता येतो. त्याचं येणंजाणं जरा...

शेतीप्रश्नांवर सरकारला उशिराच का जाग येते ?
राजेंद्र जाधव, शेती प्रश्नाचे अभ्यासक
शेतीप्रश्नांवर सरकारला उशिराच का जाग येते ?

हमीभावाखाली शेतकरी तूरीसारखी कडधान्ये आणि सोयाबिनसारख्या...

BLOG: भाजपसाठी
प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली
BLOG: भाजपसाठी 'कॅम्पस अलार्म'

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीतल्या विश्वविद्यालय...

ABP Majha Newsletter