न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन - ABP Majha

न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन

पर्यटन महामंडळाचा अनोखा उपक्रम

न्यूयॉर्क: अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळाला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही खास दिवाळी आयोजित केली होती.

यावेळी फॅशन शो, म्युजिकल परफॉर्मन्स, तसंच लावणी, भोंडला, भांगडा, दांडिया, पारंपरिक नृत्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.

महाराष्ट्राचं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पर्यटन विकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
http://www.youtube.com/watch?v=1t1KCyMv2Fo

न्यूयॉर्कमधल्या या दिवाळीला परदेशी नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती टुरिझम महामंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी दिली.
http://www.youtube.com/watch?v=7TrtrwQOfRw

दिवाळी अॅट टाईम्स स्क्वेअर या कार्यक्रमात लावणीचाही फड चांगलाच रंगला..यावेळी सादर करण्यात आलेल्या लावणींनी सर्वांचीच मनं जिंकली.
http://www.youtube.com/watch?v=LeA5ydVQWNQ

याच कार्यक्रमादरम्यान पारंपरिक भोंडलाही सादर करण्यात आला.
http://www.youtube.com/watch?v=REyc_jGvXGU

टाईम्स स्क्वेअरच्या या दिवाळीचं आकर्षण ठरलं ते ढोल-लेझीम.
http://www.youtube.com/watch?v=mNTeeftyl8k

यावेळी खास कोळीनृत्यही सादर करण्यात आलं
http://www.youtube.com/watch?v=9F_-LtDQ2Pc

नंदेश उमप यांनी न्यूयॉर्कला पोवाड्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.
http://www.youtube.com/watch?v=8xBOXghQStc

यावेळी टाईम्स स्क्वेअरमध्ये दहिहंडीचे थरही लावण्यात आले होते.
http://www.youtube.com/watch?v=NEhgVo_qsUI

टाईम्स स्क्वेअरवर सादर करण्यात आलेल्या मराठमोळ्या परफॉर्मन्सनी सर्वांचीच मनं जिंकली..पाहूयात यावेळी कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.
http://www.youtube.com/watch?v=vqGyJaOVPuc

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मध्ये या दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळाला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही खास दिवाळी आयोजित केले होती.

यावेळी फॅशन शो, म्युजिकल परफॉर्मन्स, तसेच लावणी, भोंडला, भांगडा, दांडीया, पारंपरिक नृत्यांचं आयोजन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रचं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पर्यटन विकास मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली

न्यूयॉर्कमधल्या या दिवाळीला परदेशी नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती टुरिझम महामंडळाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी यावेळी दिली.

दिवाळी अॅट टाईम्स स्क्वेअर या कार्यक्रमात लावणीचाही फड चांगलाच रंगला..यावेळी सादर करण्यात आलेल्या लावणींनी सर्वांचीच मनं जिंकली.

याच कार्यक्रमादरम्यान पारंपरिक भोंडलाही सादर करण्यात आला.

टाईम्स स्क्वेअरच्या या दिवाळीचं आकर्षण ठरलं ते ढोल-लेझीम.

यावेळी खास कोळीनृत्यही सादर करण्यात आलं

नंदेश उमप यांनी न्यूयॉर्कला पोवाड्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं.

यावेळी टाईम्स स्क्वेअरमध्ये दहिहंडीचे थरही लावण्यात आले होते.

टाईम्स स्क्वेअरवर सादर करण्यात आलेल्या मराठमोळ्या परफॉर्मन्सनी सर्वांचीच मनं जिंकली..पाहूयात यावेळी कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Related Stories
<1--
-->