'बाप्पा माझा' महामोदक स्पर्धा : नियम आणि माहिती

By: टीम एबीपी माझा | Last Updated: Tuesday, 30 August 2016 9:29 PM
'बाप्पा माझा' महामोदक स्पर्धा : नियम आणि माहिती

एबीपी माझा घेऊन येतोय बाप्पा माझा महामोदक स्पर्धा… चवदार चविष्ट उकडीचे मोदक तयार करा आणि जिंका भरघोस बक्षीसं. शिवाय एबीपी माझाचा महामोदक बनवण्याची संधी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमचं नाव आणि शहर एसएमएस करा 08981477112 या क्रमांकावर.

स्पर्धेचे तारीख आणि ठिकाण

2 सप्टेंबर – मुंबई

3 सप्टेंबर- पुणे

4 सप्टेंबर- नाशिक

इतर स्पर्धा :

First Published: Tuesday, 30 August 2016 9:29 PM

Related Stories