ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.

ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

मुंबई : गुजरातमध्ये अवघ्या काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार प्रचार करण्यात येतो आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर कंबर कसली आहे. त्यामुळे गुजरातमधील जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते, याची उत्सुकता अवघ्या देशाला लागली आहे.

एबीपी माझाने गुजरातमधील जनतेचा मूड जाणून घेतला आहे. गुजरातमध्ये मोदींचा दबदबा की राहुल गांधींचा बोलबाला, हे एबीपी माझाच्या ओपनियन पोलमधून जाणून घेऊया :

कोणाला किती जागा मिळणार?

भाजप – 113 ते 121

काँग्रेस – 58 ते 64

इतर – 1 ते 7

कोण होणार गुजरातचा मुख्यमंत्री?

विजय रुपाणी – 18 टक्के (-6)

आनंदीबेन पटेल – 7 टक्के (+2)

भरतसिंह सोलंकी – 7 टक्के (+5)

कोणाला किती टक्के मतदान? (विभागवार आकडेवारी)

 

सौराष्ट्र-कच्छ विभाग (एकूण जिल्हे - 12, एकूण जागा – 54)

भाजप – 42 टक्के (-23)

काँग्रेस - 42 टक्के (+16)

उत्तर गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 53)

भाजप – 44 टक्के (-15)

काँग्रेस – 49 टक्के(+16)

मध्य गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 40)

भाजप – 54 टक्के (-2)

काँग्रेस – 38 टक्के (+8)

दक्षिण गुजरात (एकूण जिल्हे – 7, एकूण जागा – 35)

भाजप – 51 टक्के (-3)

काँग्रेस – 33 टक्के (+6)

मतांची टक्केवारी

 

भाजप :

ऑगस्ट 2017 – 59 टक्के

नोव्हेंबर 2017 – 47 टक्के

(12 टक्के नुकसान)

 

काँग्रेस :

ऑगस्ट 2017 – 29 टक्के

नोव्हेंबर 2017 – 41 टक्के

(12 टक्के फायदा)

भाजपला आणखी एक संधी मिळायला हवी?

 ऑगस्ट 2017 – होय – 50 टक्के

नोव्हेंबर 2017 – होय – 41 टक्के

शेतकऱ्यांची मतं कुणाला?

भाजप – 44 टक्के (+19)

काँग्रेस – 50 टक्के (-44)

व्यापाऱ्यांची मतं कुणाला?

भाजप – 43 टक्के (-16)

काँग्रेस – 39 टक्के (+13)

महिलांची मतं कुणाला?

भाजप – 50 टक्के

काँग्रेस – 39 टक्के

 

कुठल्या वयोगटातील मतं कुणाला?

18-29 वयोगट

भाजप – 44 टक्के

काँग्रेस – 42 टक्के

30-39 वयोगट

भाजप – 49 टक्के

काँग्रेस – 43 टक्के

40-59 वयोगट

भाजप – 47 टक्के

काँग्रेस – 40 टक्के

60 पेक्षा अधिक वयोगट

भाजप – 50 टक्के

काँग्रेस – 40 टक्के

निवडणुकीतील मोठा मुद्दा :

 

महागाई –

ऑगस्ट – 13 टक्के

नोव्हेंबर – 19 टक्के

 

बेरोजगारी –

ऑगस्ट – 10 टक्के

नोव्हेंबर – 11 टक्के

 

जीएसटी, नोटाबंदी –

ऑगस्ट – 1 टक्के

नोव्हेंबर – 2 टक्के

 

स्वत:च्या समुदायात कोणता नेता किती लोकप्रिय?

 

हार्दिक पटेल (पाटीदार नेता)

पसंत – 64 टक्के (+3)

नापसंत – 30 टक्के (+3)

अल्पेश ठाकोर (ओबीसी नेता)

पसंत – 46 टक्के (-7)

नापसंत – 34 टक्के (+15)

जिग्नेश मेवाणी (दलित नेता)

पसंत – 37 टक्के (+6)

नापसंत – 31 टक्के (+10)

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: ABP opinion poll on Gujarat Assembly Elections opinion poll 2017 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV