काँग्रेसनं 10 वर्ष पंतप्रधानपदी नमुना बसवला : अमित शाहा

‘काँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे.

By: | Last Updated: 02 Dec 2017 12:14 AM
काँग्रेसनं 10 वर्ष पंतप्रधानपदी नमुना बसवला : अमित शाहा

गांधीनगर : ‘काँग्रेसनं पंतप्रधानपदी 10 वर्ष नमुना बसवला.’ असं वक्तव्य भाजपाध्यक्ष अमित शाहा यांनी केलं आहे. ते गुजरातमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते.

अमित शाहा नेमकं काय म्हणाले?

'राहुल गांधी विचारत होते की, मोदींनी साडेतीन वर्षात काय केलं त्याचा हिशोब द्या, पण आम्ही पहिली गोष्ट ही केली की, बोलता पंतप्रधान आम्ही निवडून दिला. यांनी तर असा नमुना दिला जो दहा वर्ष बोललाच नाही. मनमोहन सिंह यांना बोलताना तुम्ही ऐकलंत कधी?' अशी टीका अमित शाहांनी आपल्या भाषणातून केली.

दरम्यान, अमित शाहा यांच्या टीकेनंतर आता काँग्रेस भाजपला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

VIDEO :

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: amit shah on manmohan singh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV