हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल

काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत, चाणक्यचा एक्झिट पोल

नवी दिल्ली : चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार हिमाचलमध्ये भाजप बहुमताने सत्तेत येण्याची शक्यता आहे. एकूण 68 जागा असलेल्या हिलाचल प्रदेश विधानसभेत भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

हिमाचलमध्ये कुणाला किती जागा?

  • भाजप 55+7

  • काँग्रेस 13+7

  • इतर 0+3


हिमाचलमध्ये कुणाला किती मतं?

  • भाजप 51+3 टक्के

  • काँग्रेस 38+3 टक्के

  • इतर 11+3 टक्के


हिमाचलमधील 2012 चा निकाल

           पक्ष            मतं                    जागा

  • भाजप        38.5 टक्के            26

  • काँग्रेस       42.8 टक्के            36

  • इतर           18.7 टक्के            6

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: BJP can win Himachal pradesh with 55 seats says chanakya exit poll
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV