मोदींवर टीका करताना पंतप्रधानपदाचा मान राखा : राहुल गांधी

'भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करू शकता, पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे.'

By: | Last Updated: > Monday, 13 November 2017 11:26 AM
Criticize Modi, but respect the Prime Minister post said Rahul Gandhi

 

 

बनासकांठा (गुजरात) : भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करु शकता, पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे. अशा सूचना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडिया टीमला दिल्या आहेत. ते गुजरातमधील बनासकांठामध्ये बोलत होते.

गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर वाढला असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावरूनही प्रचाराला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बनासकांठामध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सोशल मीडिया टीममधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आपण टीका करू शकतो. पण मोदींवर टीका करताना पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे. असंही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं.

 

संबंधित बातम्या :

हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार?

ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी?

शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार

सत्तेत आल्यानंतर जीएसटी पूर्णपणे बदलणार : राहुल गांधी

आजोबांच्या गावात राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल!

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Criticize Modi, but respect the Prime Minister post said Rahul Gandhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय
नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय

  मुंबई : तुमच्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर जर काही लिहिलं

केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर
केवळ 312 रुपयात विमान प्रवास, GoAir ची ऑफर

नवी दिल्ली : तुम्हाला विमान प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी ठरु

कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला
कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

बेळगाव : कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांनी हल्ला

दिल्लीत दररोज 11 महिलांचं अपहरण, दोन मुलांचं लैंगिक शोषण
दिल्लीत दररोज 11 महिलांचं अपहरण, दोन मुलांचं लैंगिक शोषण

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महिलांच्या असुरक्षितेतचं धक्कादायक

अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक
अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिरच उभं राहणार : सरसंघचालक

बंगळुरु : अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय दुसरी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला!
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला अखेर मुहूर्त सापडला!

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या

वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी
वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 3 मृत्यूमुखी

चित्रकूट (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ‘वास्को

कलम 45 घटनाबाह्य, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मिळणं सोपं!
कलम 45 घटनाबाह्य, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी जामीन मिळणं सोपं!

नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी

गुजरात निवडणुकीत ओवेसींची एंट्री, पाटीदार आरक्षणावरुन काँग्रेसला घेरलं
गुजरात निवडणुकीत ओवेसींची एंट्री, पाटीदार आरक्षणावरुन काँग्रेसला...

अहमदाबाद : गुजरात निवडणुकीत काँग्रेसने पाटीदार समाजाला आरक्षण

तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी हालचाली, राजनाथ सिंह यांची मंत्र्यांसोबत बैठक
तिहेरी तलाकच्या कायद्यासाठी हालचाली, राजनाथ सिंह यांची...

नवी दिल्ली : तिहेरी तलाकवर कायदा बनवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री