सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये एका सीआरपीएफ जवानानं आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात चार जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे.

सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

रायपूर : छत्तीसगडमध्ये एका सीआरपीएफ जवानानं आपल्या सहकारी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. यात चार जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे.

छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यात बासागुडामध्ये सीआरपीएफच्या 168 बटालियन कॅम्पमध्ये ही घटना घडली आहे. फायरिंग करणाऱ्या जवानाचं नाव संतराम असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान या सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर हल्ला का केला हे अद्याप कळू शकलेलं नाही.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: crpf jawans open firing on colleagues in chattisgarh 4 jawan killed latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV