झाकीर नाईकच्या IRF ची 18.37 कोटींची संपत्ती जप्त

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 20 March 2017 8:43 PM
झाकीर नाईकच्या IRF ची 18.37 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीनं इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकवर कारवाई केली आहे.  झाकीर नाईकचा एनजीओ इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) ची 18 कोटी 37 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

30 डिसेंबर 2016 रोजी ईडीनं झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनविरोधात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने 7 मार्चला झाकीर नाईकला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र त्याच्या गैरहजेरीनंतर 30 मार्चला दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धार्मिक आणि वांशिक स्तरावर दोन समूहांमध्ये तेढ वाढवल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. झाकीर नाईक आणि त्याच्या एनजीओच्या बँक खात्याशी निगडीत कागदपत्रं आणि बँक व्यवहारांच्या तपशीलांची छाननी ईडीने सुरु केली आहे.

झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला यापूर्वीही अनेकवेळा समन्स बजावण्यात आलंय. तसंच दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

First Published: Monday, 20 March 2017 8:43 PM

Related Stories

तब्बल 246 कोटींची संपत्ती जाहीर, 45 टक्के दंड भरुन सुटका
तब्बल 246 कोटींची संपत्ती जाहीर, 45 टक्के दंड भरुन सुटका

चेन्नई : नोटाबंदीनंतर तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये 200 खाजगी

अँटी रोमियो पथकाच्या नावावर तरुण-तरुणींना त्रास, तीन पोलीस निलंबित
अँटी रोमियो पथकाच्या नावावर तरुण-तरुणींना त्रास, तीन पोलीस निलंबित

लखनऊ : उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या

भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका : पंतप्रधान मोदी
भूक असेल तेवढंच अन्न घ्या, वाया घालवू नका : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : अन्न वाया घालवू नका, ताटात शिल्लक ठेवू नका, असं आवाहन

चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी
चिप असलेल्या ई-पासपोर्टला मंजुरी

नवी दिल्ली : ई-पासपोर्ट बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काँटॅक्टलेस

ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना नो टेन्शन !
ट्रेनमध्ये आता ‘विकल्प’, वेटिंग लिस्टमधील प्रवाशांना नो टेन्शन !

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान रेल्वे तिकीट कन्फर्म

लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं
लवकरच वाहन परवान्यासाठीही आधार कार्ड सक्तीचं

नवी दिल्ली : बनावट वाहन परवाना तयार करण्याच्या प्रकाराला आळा

अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित
अरुण जेटलींची मानहानी केल्याप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित

नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांची मानहानी केल्याप्रकरणी

आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड
आयकरच्या कारवाईत 49 हजार 247 कोटींची काळी संपत्ती उघड

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात आयकर विभागानं केलेल्या कारवाईत तब्बल

गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार
गायकवाडांना सेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात हक्कभंग आणणार

नवी दिल्ली : विमानसेवा नाकारणाऱ्या एअरलाईन्सविरोधात शिवसेना

बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील करणार : राजनाथ सिंह
बांगलादेश-पाकिस्तानच्या सीमा सील करणार : राजनाथ सिंह

ग्वाल्हेर : बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा लवकरात लवकर सील