कारगिलमध्ये आज पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

कारगिलमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जवळपास 1 हजार धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

First international marathon event in Kargil today

कारगिल : कारगिलमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. जवळपास 1 हजार धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुण्यातल्या सरहद या संस्थेनं पुढाकार घेतला आहे.

वास्तविक, कारगिल म्हटलं की 1999 चं भारत-पाकिस्तान युद्ध आठवतं. मात्र आता यापलिकडे जाऊन कारगिलची पर्यटन क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी आज कारगिलमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न होत आहे.

एकीकडे काश्मीर खोरं अशांततेनं धुमसतंय. त्यामुळे अशा अशांत काश्मीरला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा पुण्यातल्या सरहद संस्थेनं पुढाकार घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. पुण्यातल्या सरहद संस्थेचा पुढाकार, अशांत काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे.

या स्पर्धेत जवळपास 1 हजार धावपटू सहभागी झाले असून, यातील 100 ते 150 धावपटू देशातील विविध भागातून आणि परदेशातून आले असल्याचं समजतं आहे.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:First international marathon event in Kargil today
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत
एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती

तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

मुंबई : कुलभूषण जाधव… मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या

तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो

विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी
विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर

मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा
मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा

रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी