ऑगस्टपासून इंधनाच्या दरात बदलाच्या नावाखाली केवळ वाढच!

देशभरातील वाहनधारकांना सरकारनं चुना लावला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण 1 ऑगस्ट 2017 पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतील असं सांगितलं जात असताना, प्रत्यक्षात दर मात्र वाढतच जात असल्याचं समोर आलं आहे.

ऑगस्टपासून इंधनाच्या दरात बदलाच्या नावाखाली केवळ वाढच!

मुंबई : देशभरातील वाहनधारकांना सरकारनं चुना लावला आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण 1 ऑगस्ट 2017 पासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलतील असं सांगितलं जात असताना, प्रत्यक्षात दर मात्र वाढतच जात असल्याचं समोर आलं आहे.

कारचालकांकडे पैशाची कमी नाही, केंद्रीय मंत्र्यांकडून इंधन दरवाढीचं समर्थन

ऑगस्ट 2017 पासून दरदिवशी इंधनाचे दर बदलतील असं सरकारने जाहीर केलं, मात्र बदलाच्या नावाखाली इंधनाच्या दरात फक्त वाढच झाली आहे. यात इंधनात एकही दिवस घट मात्र झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल लवकरच शंभरी ओलांडेल का अशी चिंता वाहनचालकांना भेडसावू लागली आहे.

आखाती देशात तणाव, भारतात पेट्रोल शंभरी गाठणार?

ऑगस्ट 2017 पासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कायम वाढच झाली आहे. या प्रकरणी पेट्रोलपंप चालक संघटनांनी आता ग्राहक पंचायतीकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fuel rates increased since august 2017 latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV