महानायक अमिताभ बच्चन 'जीएसटी'चे ब्रँड अॅम्बेसेडर

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 5:05 PM
Government ropes in Big B Amitabh Bachchan to promote GST latest update

मुंबई : जीएसटी म्हणजेच वस्तू सेवा कराच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे.

केंद्रीय जकात आणि सीमाशुल्क विभाग बिग बी यांची नियुक्ती ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून करणार आहे. यासाठी तयार केलेला 40 सेकंदाचा व्हिडिओ अर्थ मंत्रालयाने ट्वीट केला आहे. ‘जीएसटी- एकसंघ राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार’ असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे.

भारताच्या तिरंग्यातील तीन रंगांप्रमाणे जीएसटी ही एकत्रित शक्ती आहे. जीएसटी हा ‘एक राष्ट्र, एक कर, एक बाजारपेठ’ निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे, असं अमिताभ बच्चन व्हिडिओमध्ये सांगत आहेत.

बिग बींपूर्वी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिची निवड जीएसटीची अॅम्बेसेडर म्हणून करण्यात आली होती. जकात, सेवा कर, व्हॅट यासारख्या केंद्र आणि राज्यातील विविध करप्रणालींऐवजी जीएसटी हा एकच कर लागू होईल.

पाहा व्हिडिओ :

 

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Government ropes in Big B Amitabh Bachchan to promote GST latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला
गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा...

पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी

मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची सुरुवात
मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची...

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी
तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?
Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार

देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप
देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप

मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील

अमित शाहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल?
अमित शाहांचा तामिळनाडू दौरा रद्द, केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच...

चेन्नई/नवी दिल्ली : भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचा तीन दिवसीय