बलात्कारी राम रहीमच्या डेऱ्याची पोलिसांकडून झाडाझडती

निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीत आज इथला प्रत्येक कोपरा तपासला जाणार आहे. फक्त खोल्याच नव्हे, तर अनेक ठिकाणी खोदकामही होणार आहे.

बलात्कारी राम रहीमच्या डेऱ्याची पोलिसांकडून झाडाझडती

सिरसा, हरियाणा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम ज्याला स्वर्ग मानायचा, जिथं राम रहीमच्या मर्जीशिवाय एक गोष्टही हलायची नाही, त्याच डेऱ्यावर आज हरियाणा पोलिस आणि जवानांनी डेरा टाकला आहे. बाबा राम रहीमचा डेरा सील करुन त्याची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.

या डेऱ्यामध्ये दिलं जाणारं अवैध शस्त्रं प्रशिक्षण, अवैध धंदे अशा अनेक गोष्टी आज लोकांपुढे येणार आहेत.
हरियाणातल्या सिरसामधला हा डेरा, ज्याला आश्रम म्हटलं जातं, ते एक प्रकारे बाबा राम रहीमचं मुख्यालय होतं.

निवृत्त न्यायाधीशांच्या उपस्थितीत आज इथला प्रत्येक कोपरा तपासला जाणार आहे. फक्त खोल्याच नव्हे, तर अनेक ठिकाणी खोदकामही होणार आहे. 60 कॅमेरांमध्ये ही सर्च मोहीम कैद होणार आहे. तब्बल 700 एकरवर पसरलेला हा डेरा अनेक ऐशोआरामाच्या साधनांनी सज्ज आहे.

दोन साध्वींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम सध्या रोहतकमध्ये तुरुंगवासात आहे. त्याच
पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :


बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली?


बाबा राम रहीम जेलमध्ये माळी काम करणार, दिवसाची मजुरी...


राम रहीमला ‘पद्म’ देण्यासाठी 4208 शिफारसी आल्या होत्या!


राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतविरोधात लूकआऊट नोटीस


‘बाबा राम रहिम जेलमध्ये ढसाढसा रडतो’


राम रहीमचा मुलगा डेराच्या हजारो कोटी संपत्तीचा वारसदार!


तुरुंगात बाबा राम रहीमचा दिनक्रम काय?


VVIP ट्रिटमेंटची मागणी, कोर्टाने राम रहीमला झापलं


राम रहीमने 300 साध्वींवर बलात्कार केला, माजी सुरक्षा रक्षकाचा गौप्यस्फोट


10 वर्षे नव्हे, दोन बलात्कार प्रकरणी राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा!


हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!


20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राम रहीमकडे आता पर्याय काय?


Ram Rahim Rape Case : राम रहीमला 10 वर्षांची शिक्षा


बाबा राम रहीमचा फैसला, रोहतक तुरुंगात शिक्षेची सुनावणी


हजार रुपयाच्या मोबदल्यात हरियाणात भाडोत्री गुंडांकडून हिंसा?


न्यायाधीश तुरुंगात जाऊन राम रहीमला शिक्षा सुनावणार!


राम रहीमच्या डेरावर कारवाई, मुख्यालयात सैन्य घुसलं


गुरमीत राम रहीमनंतर ‘ही’ महिला डेरा सच्चा सौदाची प्रमुख?


व्हिडिओ : पंचकुलामध्ये राम रहीमच्या गुंडांचा जिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला


बाबा राम रहीमला व्हीआयपी ट्रीटमेंट, एसी खोलीत रात्र घालवली


बाबा राम रहीम समर्थकांचा पंजाब-हरियाणात धुडगूस, 30 जणांचा मृत्यू


भाजप खासदार साक्षी महाराजांकडून राम रहीमचं समर्थन


अमित शाह आणि मोदींची बैठक, मनोहरलाल खट्टर यांची खुर्ची धोक्यात?


कोर्टातून हेलिकॉप्टरने थेट तुरुंगात, राम रहीम कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात


राम रहीमची संपत्ती विकून लोकांना नुकसान भरपाई द्या : हायकोर्ट


बलात्कार प्रकरणात बाबा गुरमीत राम रहीम दोषी


भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV