NEET Exam Admit Card 2018 : हॉलतिकीट कसं डाऊनलोड कराल?

NEET 2018 चं हॉलतिकीट 18 एप्रिल रोजी जारी करण्यात येईल, असं बोललं जात होतं. मात्र ते एकदिवस अगोदरच जारी करण्यात आलं.

NEET Exam Admit Card 2018 : हॉलतिकीट कसं डाऊनलोड कराल?

मुंबई : नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट 2018 या परीक्षेचं हॉलतिकीट जारी करण्यात आलं आहे. NEET 2018 चं हॉलतिकीट 18 एप्रिल रोजी जारी करण्यात येईल, असं बोललं जात होतं. मात्र ते एकदिवस अगोदरच जारी करण्यात आलं.

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात हॉलतिकीट जारी केलं जाईल, असं सीबीएसईने सांगितलं होतं. मात्र एप्रिलचे दोन आठवडे उलटूनही हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थी प्रतिक्षेत होते. अखेर विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपली.

हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी लिंक - https://cbseneet.nic.in/cbseneet/online/AdmitCardAuth.aspx

हॉलितिकीट डाऊनलोड कसं कराल?

  • सर्वात अगोदर विद्यार्थ्यांनी वर दिलेली लिंक ओपन करावी

  • या वेबसाईटवर जाताच हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी तुमची माहिती टाकावी लागेल

  • रजिस्ट्रेशन नंबर, जन्म तारीख आणि सिक्युरिटी पिन टाका

  • ही सर्व प्रोसेस केल्यानंतर सबमिट करा, हॉलतिकीट डाऊनलोड होईल

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: how to download NEET Exam Admit Card 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV