पंतप्रधान मोदींच्या कानात मुलायम सिंह काय कुजबुजले?

Know what mulayam whispered in Pm modis ear

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीवेळी मुलायम सिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात काय कुजबूज केली, हे आता समोर आलं आहे.

‘थोडा अखिलेश का खयाल रखिये… और इनको सिखाईये…’ असे शब्द मुलायम यांनी मोदींच्या कानात कुजबूज केल्याची माहिती मिळते आहे. मुलायम सिंह आणि पंतप्रधान मोदी या दोघांच्या जवळच उभ्या असणाऱ्या एका भाजप नेत्यानं टेलिग्राफ या वृत्तपत्राला याबबात माहिती दिली.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या दारुण पराभवानंतर तीन दिवसांपूर्वी लखनौमध्ये योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सपा नेते मुलायम सिंह यादव आणि मावळते मुख्यमंत्री अखिलेश यादव उपस्थित होते. याच कार्यक्रमाच्या शेवटी मोदींच्या कानात मुलायम यांनी केलेली कुजबूज ही चर्चेचा विषय ठरली होती.

पाहा व्हिडीओ –

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Know what mulayam whispered in Pm modis ear
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

विना हेल्मेट प्रवास केल्यानं किरण बेदींवर नेटिझन्सची टीका
विना हेल्मेट प्रवास केल्यानं किरण बेदींवर नेटिझन्सची टीका

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांची गाडीवरून

विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 22 ऑगस्टला देशव्यापी संप
विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांचा 22 ऑगस्टला देशव्यापी संप

नवी दिल्ली : बँकिंग सुधारणांविरोधात देशभरातील 10 लाख बँक कर्मचारी

उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : रेल्वेच्या निष्काळजीपणाचे 23 बळी!
उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : रेल्वेच्या निष्काळजीपणाचे 23 बळी!

मुजफ्फरनगर : रेल्वे प्रशानाच्या निष्काळजीपणामुळे उत्तर प्रदेशात

VIDEO : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की
VIDEO : भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की

लडाख : जम्मू-काश्मीरमधील लडाख प्रदेशातील पँगाँग सरोवर परिसरात

उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांची संख्या 23 वर, तर 80 हून अधिक जखमी
उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : मृतांची संख्या 23 वर, तर 80 हून अधिक जखमी

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन

वाराणसीत पंतप्रधान मोदी हरवल्याचे पोस्टर
वाराणसीत पंतप्रधान मोदी हरवल्याचे पोस्टर

वाराणसी : काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि

दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडून स्टाफचा विनयभंग
दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरकडून स्टाफचा...

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत चक्क एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये

50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा
50 रुपयांची नवी नोट लवकरच चलनात, आरबीआयची घोषणा

नवी दिल्ली : आरबीआयने 50 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली

व्हायरल सत्य : लाल चौकात महिलेकडून 'भारत माता..'च्या घोषणा?
व्हायरल सत्य : लाल चौकात महिलेकडून 'भारत माता..'च्या घोषणा?

मुंबई : काश्मिरच्या लाल चौकात जेव्हा सन्नाटा होता.. तेव्हा एका

लोकसभा 2019 : भाजपचं मिशन 350, महाराष्ट्रात 28 जागांचं स्वप्न
लोकसभा 2019 : भाजपचं मिशन 350, महाराष्ट्रात 28 जागांचं स्वप्न

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु झाली आहे. काल