काश्मिरमधील दुषित वातावरणाला चीन जबाबदार : मुफ्ती

काश्मिरमधलं वातावरण दूषित करण्यामागे चीनचा हात आहे, असं वक्तव्य जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर हा दावा केला.

By: | Last Updated: > Saturday, 15 July 2017 4:19 PM
Mehbooba Mufti meets Rajnath, accuses China of meddling in Kashmir latest update

जम्मू काश्मिर : काश्मिरमधलं वातावरण दूषित करण्यामागे चीनचा हात आहे, असं वक्तव्य जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी दिल्लीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत  केलेल्या चर्चेनंतर हा दावा केला.

काश्मिरची समस्या कायदा-सुव्यवस्थेची नाही. आपण परकीय शक्तींशी लढत आहोत. परिणामी काश्मिरमधलं वातावरण दिवसेंदिवस दूषित होत आहे. आधी याला पाकिस्तान कारणीभूत होतं, मात्र आता यामागे चीनचा हात असल्याची माहिती आहे, असं मुफ्ती म्हणाल्या.

‘काश्मिर एकटा या आक्रमणांना तोंड देऊ शकत नाही, संपूर्ण देशाचा पाठिंबा आवश्यक आहे. सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे’ असं आवाहनही मुफ्ती यांनी केली. भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाच काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे.

काश्मिरमध्ये मागील काही दिवसात पोलिस, जवान, अमरनाथच्या यात्रेकरुंवर दहशतवादी हल्ले झाले. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यात सात जणांना प्राण गमवावे लागले होते. या पार्श्वभूमीवरच मुफ्ती यांनी जवळपास तासभर राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Mehbooba Mufti meets Rajnath, accuses China of meddling in Kashmir latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत
एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती

तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

मुंबई : कुलभूषण जाधव… मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या

तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो

विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी
विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर

मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा
मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा

रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी