रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास मोदी सरकारचा विरोध

By: | Last Updated: > Friday, 21 April 2017 3:05 PM
रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास मोदी सरकारचा विरोध

प्रातिनिधक फोटो

नवी दिल्ली : पेट्रोल पंप डिलर्सच्या संघटनेने महाराष्ट्रासह आठ राज्यातील पेट्रोल पंप दर रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तेल मंत्रालयाने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना त्रासाला सामोरं जावं लागेल, असं मोदी सरकारने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून आठवड्यातून एकदा इंधन न वापरुन बचत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र इंधनबचत ही वाहनचालकांनी स्वयंस्फूर्तीने करावी, पेट्रोल पंप बंद ठेवणे, हा त्यावरील उपाय नसल्याचं मोदी सरकारने ठणकावून सांगितलं.

 

या आठ राज्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबईसह दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक (मुख्यत्वे बंगळुरु भागातील), आंध्र प्रदेश, तेलंगणा, पुदुच्चेरी आणि हरियाणा या राज्यांचा समावेश आहे. 14 मेपासून येणाऱ्या दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने आपण या उपक्रमात सहभागी होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं होतं. पब्लिक सेक्टरमधील 53 हजार 224 पेट्रोल पंपांपैकी 80 टक्के ‘ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन’मध्ये येतात.

संबंधित बातम्या :

14 मे पासून आठ राज्यातील 20 हजार पेट्रोल पंप दर रविवारी बंद?

First Published:

Related Stories

'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !
'एबीपी माझा'ला मान्यवरांच्या शुभेच्छा !

मुंबई: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या तुमच्या लाडक्या

कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक
कल्याणच्या नेवाळी गावात तणाव, संरक्षण राज्यमंत्र्यांची बैठक

कल्याण : कल्याणमध्ये नेवाळी विमानतळासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17 पक्षांची बैठक
राष्ट्रपती निवडणूक : विरोधकांमध्ये फूट, काँग्रेसच्या नेतृत्वात 17...

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या

पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी
पुलवामामध्ये तीन दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामानं सुरक्षा दलांनी तीन

विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज निश्चित होणार?
विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार आज निश्चित होणार?

नवी दिल्ली : विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असणार हे आज

टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत
टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : एअर इंडियाला लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण

विवाहबाह्य संबंधांचा संशय, 35 वेळा भोसकून पत्नीची हत्या
विवाहबाह्य संबंधांचा संशय, 35 वेळा भोसकून पत्नीची हत्या

नवी दिल्ली : पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून 43 वर्षीय

राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती
राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पहिली

कर्नाटकातील शेतकऱ्यांचं 8 हजार 165 कोटींचं पीककर्ज माफ
कर्नाटकातील शेतकऱ्यांचं 8 हजार 165 कोटींचं पीककर्ज माफ

बंगळुरु : कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं 8 हजार 165 कोटींचं