मुद्रा योजनेतून 66 लाख लोकांना आर्थिक फायदा: मोदी

By: | Last Updated: > Sunday, 29 November 2015 2:02 PM
PM Narendra Modi Mann ki Baat

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी ‘मन की बात’च्या माध्यमातून संवाद साधला. केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध योजनांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याची माहिती मोदींनी दिली आहे.

मुद्रा योजनेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या योजनतून 66 लाख लोकांना 42,000 कोटी लोकांना मिळाले असल्याचा दावा मोदींनी केला आहे. तामिळनाडूतल्या पुरस्थितीवर मात मिळवण्यासाठी राज्य सरकारला पूर्ण मदत करत असल्याचं सांगत पुरात मृत पावलेल्यांप्रती त्यांनी शोक व्यक्त केला.

दरम्यान उद्यापासून पॅरिस येथे संयुक्त राष्ट्रांच्या जलवायू परिवर्तन सम्मेलनात मोदी सहभागी होणार आहेत. त्यासाठी आज दुपारी ते पॅरिसला रवाना होतील.

First Published:

Related Stories

सोशल मीडिया क्वीन 'ढिंच्यॅक पूजा'वर पोलिस कारवाई करणार
सोशल मीडिया क्वीन 'ढिंच्यॅक पूजा'वर पोलिस कारवाई करणार

मुंबई : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या युझर्ससाठी ढिंच्यॅक पूजा

दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु
दोनशे रुपयांच्या नोटा लवकरच चलनात, आरबीआयकडून छपाई सुरु

मुंबई : नोटाबंदीनंतर सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन

‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी
‘एअर इंडिया’मधील शेअर विकण्यास केंद्र सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : प्रचंड कर्ज आणि दिवसेंदविस वाढत जाणारा तोटा यामुळे एअर

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन', भत्तेवाढीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून सातव्या वेतन आयोगात शिफारस करण्यात

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 28/06/2017

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, बँका, कंपन्यांसह ब्रिटीश

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचा पगार किती?

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार

महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले
महिलांनी रेपच्या बदल्यात जवानांची गुप्तांगं कापली, आझम बरळले

लखनऊ: वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!
पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस!

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांवर आता पॅन कार्ड नंबर आधार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल
राष्ट्रपती निवडणुकीसाठी यूपीएकडून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदासाठीच्या यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार

लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार
लेह-लडाखपर्यंत रेल्वेचं जाळं, सर्वात उंचावरील रेल्वेमार्ग ठरणार

लेह : चीनपासून वाढता धोका पाहता मोदी सरकारने रेल्वेचं जाळं आता