ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

नवी दिल्ली : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. हेच निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटर हँडलवरुन रोज एका योगासनाची माहिती देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जूनपासून योगासनांची माहिती देणारे व्हिडीओ ट्वीट करायला सुरुवात केली आहे. व्हिडीओ आणि कॅप्शनमध्ये योगासनाची थोडक्यात माहिती, असं मोदींच्या प्रत्येक ट्वीटचं स्वरुप आहे.

मोदींचे आतापर्यंतचे ट्वीट :

https://twitter.com/narendramodi/status/870132396405993472

वृक्षासन

https://twitter.com/narendramodi/status/870513360327983105

त्रिकोणासन

https://twitter.com/narendramodi/status/870881734572638208

उष्ट्रासन

https://twitter.com/narendramodi/status/871230607501664256

भद्रासन

https://twitter.com/narendramodi/status/871606319463124992

वक्रासन

https://twitter.com/narendramodi/status/871950680470175744

भारत शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV