शिवराज पाटील-चाकूरकरांच्या मुलाच्या कंपनीवर आयकरचे छापे

By: गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: Friday, 21 April 2017 5:16 PM
शिवराज पाटील-चाकूरकरांच्या मुलाच्या कंपनीवर आयकरचे छापे

मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या मुलाच्या कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. शैलेश पाटील यांच्या एनव्ही ग्रुप या कंपनीवर इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली.

आयकर विभागाने कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. शैलेश पाटील यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आरोप आहे. तसंच परदेशातल्या खोट्या कंपन्यांत पाटील यांनी पैसे गुंतवल्याचंही म्हटलं जातं.

एनव्ही ग्रुप या कंपनीवर दिल्लीच्या आयकर विभागाने कारवाई केली. शैलेश शिवराज पाटील हे एनव्ही ग्रुपचे डायरेक्टर, इन्व्हेस्टर आहेत.

आयकर विभागाने केलेल्या कारवाईत पंजाब, दिल्ली, चंडिगढमधील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कारवाईत एक कोटी रुपयांची रोकड इनकम टॅक्स विभागाने जप्त केली आहे.

First Published: Friday, 21 April 2017 5:16 PM

Related Stories

छिंदवाडात रॉकेल वाटपादरम्यान भीषण आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू
छिंदवाडात रॉकेल वाटपादरम्यान भीषण आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू

छिंदवाडा (मध्यप्रदेश): मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे रेशनिंग

आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक
आ. बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांकडून अटक

मेहसाणा : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सीएम टू पीएम आसूड यात्रा

नोटीस पिरीएड न पाळल्याने कापलेल्या रकमेवर कर नाही
नोटीस पिरीएड न पाळल्याने कापलेल्या रकमेवर कर नाही

मुंबई : नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर नोटीस पिरीएड न पाळल्याबद्दल

IAS अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींचे धडे!
IAS अधिकाऱ्यांना पंतप्रधान मोदींचे धडे!

नवी दिल्ली : प्रशासनासमोरील आव्हानं पूर्वीपेक्षा वाढली आहेत.

रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास मोदी सरकारचा विरोध
रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवण्यास मोदी सरकारचा विरोध

नवी दिल्ली : पेट्रोल पंप डिलर्सच्या संघटनेने महाराष्ट्रासह आठ

ठाण्यासह देशभरातून चार दहशतवादी, पाच संशयित ATS च्या ताब्यात
ठाण्यासह देशभरातून चार दहशतवादी, पाच संशयित ATS च्या ताब्यात

मुंबई : मुंबई, बिजनौर आणि लुधियानातून पाच दहशतवाद्यांना, तर चार

गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी विमान हायजॅकचा मेल
गर्लफ्रेंडला थांबवण्यासाठी विमान हायजॅकचा मेल

हैदराबाद: मुंबई पोलिसांना विमान हायजॅक करण्याबाबतचा ई-मेल

सरकार ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना स्वस्तात कर्ज देणार!
सरकार ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाना स्वस्तात कर्ज देणार!

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार मायक्रो क्रेडिट योजना तयार करत

टाटांच्या 'ताज'चा ई-लिलाव होणार
टाटांच्या 'ताज'चा ई-लिलाव होणार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू अशा मानसिंग मार्गावरील 11

वाराणसीतील कॉलेज विद्यार्थ्यांचं मोदींना रक्तलिखित पत्र
वाराणसीतील कॉलेज विद्यार्थ्यांचं मोदींना रक्तलिखित पत्र

वाराणसी : वाराणसीतील अपेक्स नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं