सुरतमध्ये 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटांची छपाई

गुजरातमधील सुरतमध्ये बनावट नोटांच्या रॅकेट पकडण्यात आले आहे. सुरतमधील डिंडोली परिसरात बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरु होता.

By: | Last Updated: > Sunday, 13 August 2017 7:56 PM
seizes  fake notes in Surat latest updates

प्रातिनिधिक फोटो

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये बनावट नोटांचं रॅकेट पकडण्यात आले आहे. सुरतमधील डिंडोली परिसरात बनावट नोटा छापण्याचा व्यवसाय सुरु होता.

धक्कादायक म्हणजे, 70 ते 80 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापल्या जात होत्या.

100 रुपये, 500 रुपये आणि 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई डिंडोली परिसरात केली जात होती. एकूण 40 लाख 73 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, 4 आरोपींनाही पकडण्यात आले आहे.

किती नोटा जप्त?

  • 500 रुपयाच्या 1 हजार 906 बनावट नोटा
  • 2 हजार रुपयांच्या 2 हजार 679 बनावट नोटा

दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या घरातूनही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या एकूण 2 हजार 236 बनावट नोटा घरातून जप्त केल्या.

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:seizes fake notes in Surat latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला!
स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला!

बेळगाव : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी आणि

गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा पणाला
गोव्यात उद्या पोटनिवडणूक, पर्रिकरांसोबत राणेंचीही प्रतिष्ठा...

पणजी (गोवा) :  पणजी व वाळपई पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार सोमवारी

मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची सुरुवात
मोदी म्हणाले, निर्णय ऐतिहासिक, अमित शाह म्हणतात नव्या युगाची...

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी
तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?
Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज

तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो
तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल
Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट
तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली :  संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज

‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल देणार

देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप
देशभरातील बँकांचा खासगीकरणाविरोधात एकदिवसीय संप

मुंबई : देशभरातील बँका आज बंद राहणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील