शशी थरुर यांच्या 'डॉग फिल्टर' ट्वीटचा नेटिझन्सकडून समाचार

मुंबई पोलिसांनी एआयबीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर याचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही 'डॉग फिल्टर' वापरला आहे. पण यामुळे त्यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

By: | Last Updated: > Sunday, 16 July 2017 3:02 PM
Shashi Tharoor’s ‘Dog Filters’ tweeted a lot of criticism from netizens

मुंबई : ‘एआयबी’ने मोदींच्या फोटोवर स्नॅपचॅटवरच ‘डॉगी फिल्टर’ लावून त्यांच्या फोटोची खिल्ली उडवली होती. यानंतर नेटिझन्सनी यावर आक्षेप घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल केला. पण याचा निषेध करत काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही ‘डॉग फिल्टर’ वापरला आहे. पण यामुळे त्यांना नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

शशी थरुर यांनी आपल्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ वापरुन ट्विटरवर पोस्ट करुन ट्रोलरना आव्हान दिलं आहे. पण या फोटोमुळे ते स्वत: अडचणीत आले आहेत. कारण शशी थरुर यांच्या या फोटोवर नेटिझन्सनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

 


‘एआयबी’ ग्रुपने आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन मोदींच्या फोटोला ‘डॉगी फिल्टर’ लावून शुक्रवारी तो फोट पोस्ट केला होता. पण या फोटोवर नेटिझन्सनी तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर एआयबीने हा फोटो टि्वटरवरून हटवला. मात्र, मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने याची गंभीर दखल घेत, शनिवारी ‘एआयबी’विरोधात गुन्हा दाखल केला होता.

संबंधित बातम्या

एआयबीकडून मोदींच्या फोटोवर डॉग फिल्टर

India News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Shashi Tharoor’s ‘Dog Filters’ tweeted a lot of criticism from netizens
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं

शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू
शिमल्यात बस दरीत कोसळली, 28 जणांचा मृत्यू

शिमला (हिमाचल प्रदेश) : शिमल्यात एका भीषण अपघातात 28 जणांचा मृत्यू

रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

नवी दिल्ली : देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत
एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर

भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर
भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण? निकाल अवघ्या काही तासांवर

नवी दिल्ली : रामनाथ कोविंद की मीरा कुमार, भारताचे चौदावे राष्ट्रपती

तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात
तिबेटच्या डोंगराळ भागात चीनकडून हजारो टन युद्धसामुग्रीची आयात

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर तिबेटच्या डोंगराळ भागात चीनच्या

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

मुंबई : कुलभूषण जाधव… मराठमोळा माजी नौदल अधिकारी.. कुलभूषण सध्या

तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले
तो मदत मागत राहिला, पण बायको-मुलाने प्राण सोडले

होशंगबाद (मध्य प्रदेश) : दुचाकी अपघातानंतर रस्त्याच्या मधोमध तो

विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी
विश्व हिंदू परिषदेकडून मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर

मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा
मराठमोळ्या पोलीस आयुक्तांकडून तेलंगणातील नागरिकांसाठी नवी सुविधा

रचकोंडा (तेलंगणा): तेलंगणातील रचकोंडा पोलिसांनी नागरिकांसाठी