'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...

By: | Last Updated: > Wednesday, 19 April 2017 7:50 PM
'क्योंकि सास भी...'च्या शीर्षक गीतावर भांगडा, स्मृती इराणी म्हणतात...

नवी दिल्ली : गेल्या दशकाच्या सुरुवातीला टेलिव्हिजन जगतात स्टार प्लसवरील ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा दबदबा होता. त्या काळात महिला वर्गाची ही मालिका सर्वात आवडती होती. या मालिकेला बंद होऊन आता अनेक वर्षे झाली आहेत, पण एका ट्विटमुळे ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे.

एका पंजाबी तरुणाने या मालिकेच्या शीर्षक गीतावरील पंजाबी भांगडा नृत्यचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्वीटमुळे सोशल मीडियात याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने हा व्हिडीओ विद्यमान केंद्रीय मंत्री आणि मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी आणि मालिकेच्या निर्मात्या एकता कपूर यांनाही टॅग केला आहे.

 

 

विजय अरोरा असं या तरुणाचं नाव असून, या तरुणाने व्हिडीओ पोस्ट करताना म्हणलंय की, ‘पंजाबी कोणत्याही गाण्यावर नृत्य करु शकतात.’

 

विजयच्या ट्वीटला स्मृती इराणी यांनीही तत्काळ प्रतिसाद दिला आहे. इराणी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हणलंय की, ‘एकदम बरोबर आहे… पाजी पाओ भांगडा’

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका विमान प्रवासादरम्यान स्मृती इराणी आणि रॉनित रॉय यांची भेट झाली. रॉनितने या भेटीचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला होता. रॉनितने या मालिकेत मिहिर ही व्यक्तीरेखा साकारली होती.

First Published:

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा
पंतप्रधान मोदींकडून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 33 व्या ‘मन की

काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत
काँग्रेस नेते शंकर सिंह वाघेलांचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे...

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद यांच्यावर टीकास्त्र
अल्पसंख्यांकांवरील जुन्या वक्तव्यावरुन ओवेसींचं कोविंद...

हैदराबाद : अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन एमआयएमचे

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद
काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद

सुकमा (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील

पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास रचणार!
पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्यासोबतच्या पहिल्याच भेटीत इतिहास...

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 आणि 26 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017 1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं

भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास सापळे
भारतात घुसखोरी करणाऱ्या पाक सैनिकांकडे शस्त्रास्त्रांसह खास...

जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण

21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार
21 'आप' आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या मोठा झटका बसला आहे. कारण त्यांच्या 21

पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 4 दिवसीय परदेश