आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 16 February 2017 11:41 AM
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक

मुंबई : बीसीसीआयने आयपीएल 2017 चं टाईमटेबल जाहीर केलं आहे. यंदा ही स्पर्धा 47 दिवसांची असेल. आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं उद्घाटन 5 एप्रिलला हैदराबादमध्ये होणार आहे. या दिवशी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर यांच्यात सामना खेळवण्यात येईल.

तर टूर्नामेंटचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये 21 मे रोजी खेळवण्यात येईल.

प्रत्येक संघ 14 सामने खेळणार

– ही स्पर्ध 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येईल.
– प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील.
– 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.

क्वालिफायर-एलिमिनेटरची मैदानं निश्चित नाही

– या मोसमाचा पहिला क्वालिफायर सामना 16 मे रोजी खेळवला जाईल.
– तर एलिमिनेटर राऊंड 17 मे रोजी होईल. यानंतर दुसरा क्वालिफायर 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
– पण क्वालिफायर आणि एलिमिनेटरची मैदानांची अद्याप घोषणा झालेली नाही.
– आयपीएल-10 साठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होईल.

आईपीएल-10 चं टाईमटेबल

# 5 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
# 6 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री 8 वाजता)
# 7 एप्रिल – गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री 8 वाजता)
# 8 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी 4 वाजता)
# 8 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता)
# 9 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी 4 वाजता)
# 9 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री 8 वाजता)
# 10 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री 8 वाजता)
# 11 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री 8 वाजता)
# 12 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री 8 वाजता)
# 13 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री 8 वाजता)
# 14 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी 4 वाजता)
# 14 एप्रिल – गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री 8 वाजता)
# 15 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी 4 वाजता)
# 15 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री 8 वाजता)
# 16 एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी 4 वाजता)
# 16 एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता)
# 17 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता)
# 17 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
# 18 एप्रिल – गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री 8 वाजता)
# 18 एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री 8 वाजता)
# 20 एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री 8 वाजता)
# 21 एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री 8 वाजता)
# 22 एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता)
# 22 एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री 8 वाजता)
# 23 एप्रिल – गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी 4 वाजता)

 

First Published: Thursday, 16 February 2017 11:31 AM

Related Stories

पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट
पॅन कार्डसाठी आधार कार्ड गरजेचं आहे का? : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : नवीन पॅन कार्डसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आल्यानं

डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!
डिव्हिलियर्ससह अनेक क्रिकेटपटू IPL मध्येच सोडणार!

मुंबई : बीसीसीआयने आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर

तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा विक्रम
तीन वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपद, युवीचा अनोखा...

बंगळुरु : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर

अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?
अमेरिकेत विराट विरुद्ध धोनी जुगलबंदी?

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली विरुद्ध कॅप्टनकूल

IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना
IPL 2016 : बंगळुरु आणि हैदराबाद संघात अंतिम सामना

नवी दिल्ली : आयपीएलच्या नवव्या मोसमाच्या विजेतेपदासाठी रॉयल

VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं
VIDEO: मनदीप - विराटने गेलला नाचवलं

मुंबई: विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स टीम मैदानावर जितकी जीव ओतून

रंगेल ख्रिस गेलवर कारवाई होणार?
रंगेल ख्रिस गेलवर कारवाई होणार?

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कॅरेबियन सुपरस्टार ख्रिस गेलवर

हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम
हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम

नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट

एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत
एबीची तुफानी खेळी, गुजरातचा धुव्वा, बंगलोर अंतिम फेरीत

बंगळुरु : एबी डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर रॉयल

आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया
आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा