'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!

By: | Last Updated: > Monday, 22 May 2017 3:39 PM
antibody for fighting cancer emerges

मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, एक अॅण्टीबॉडी (घातक अणुजीव नष्ट करणारे) कॅन्सरशी लढा देणारी रोगप्रतिकार प्रणाली वाढवतं तसंच कॅन्सरची वाढही रोखतं. हे अॅण्टीबॉडी मूळ स्वरुपात ऑटोइम्युनची स्थिती मल्टीपल स्केलेरोसिसने विकसित करण्यात आलं आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स इम्युनोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

 

संशोधकांच्या मते, अॅण्टीबॉडीमुळे मेलेनोमा कॅन्सर, ब्रेन कॅन्सर आणि कोलोरेक्टल कार्सिनोमा हे कमी होतं. अॅण्टीबॉडी या खासकरुन टी-पेशींना लक्ष्य करतं. ज्यामुळे रोगप्रतिकार प्रणाली कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करते.

 

ब्रिघमचे न्यूरोलॉजिस्ट हॉवर्ड वेनियर आणि बोस्टनच्या महिला रुग्णालयातील संशोधकांच्या मते, अॅण्टीबॉडीचा वापर करुन ट्रेग्सला लक्ष्य करता येतं. या संशोधकांनी अॅण्टी एलएपी अॅण्टीबॉडी विकसित केलं आहे. जे मल्टीपल स्केलेरोसिसच्या विकासाची चाचणी करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. पण हे अॅण्टीबॉडी कॅन्सरच्या शोधासाठीही उपयुक्त असल्याचं आढळून आलं.

 

या संशोधनात संशोधकांनी एलएपी अॅण्टीबॉडीजच्या ट्रेगच्या आवश्यक क्रिया रोखण्यासाठी आणि कॅन्सरशी लढण्यासाठी रोगप्रतिकार प्रणालीची क्षमता वाढवण्याच्या भूमिकेबाबत संशोधन केलं आहे.

 

सूचना : या संशोधनात  जो दावा करण्याता आला त्याबाबत एबीपी माझानं पडताळणी केलेली नाही. तुम्ही कोणत्याही रोगावर इलाज करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:antibody for fighting cancer emerges
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार
कन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार

मुंबई : कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील

गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता स्वस्त होणार!

नवी दिल्ली : गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी

तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार
तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात का? इंस्टाग्राम उत्तर देणार

मुंबई : तुम्ही अनेकदा डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुमचं सोशल मीडिया

आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती
आई, तुला स्तनपानावर भरोसा नाय काय... वाडिया हॉस्पिटलची जनजागृती

मुंबई : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या ‘सोनू’च्या गाण्याचीच चर्चा

फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव
फेसबुकवरील मॅट्रिमोनी जाहिरात व्हायरल, तरुणावर स्थळांचा वर्षाव

थिरुअनंतपुरम : सोशल मीडियाचे अनेक गैरवापर होतात, असं आपण बऱ्याचदा

तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?
तुम्ही तुमची भांडी जीवाणूंनी घासत आहात?

मुंबई : तुम्ही घरातील भांडी धुवण्यासाठी वापरत असलेला स्पंज

...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु  नये: रिसर्च
...म्हणून केकवरील मेणबत्यांवर फुंकर मारु नये: रिसर्च

मुंबई: वाढदिवसाचा केक कापताना आपण बऱ्याचदा त्यावर लावलेल्या

तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!
तुम्हीही रोज 2 तास ड्रायव्हिंग करत असाल तर ही बातमी नक्की वाचा!

मुंबई : तुम्हीही रोज दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक ड्रायव्हिंग करता

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या