ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !

By: | Last Updated: > Monday, 20 February 2017 11:56 AM
ऑफिसमध्ये झोप येते? आता काळजी करु नका !

नवी दिल्ली : तुम्हाला ऑफिसमध्ये झोप येते? काळजी करु नका. अनेकांना अधिक वेळ ऑफिसमध्ये राहिल्याने झोप येतेच. मात्र, अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. ऑफिससाठी एक खास स्पेस सेव्हिंग डेस्क बनवण्यात आले आहे, जिथे तुम्हाला आराम करता येईल.

ग्रीक आर्किटेक्टने एक असं डिझाईन केलंय की, जिथे डेस्क बेडमध्ये रुपांतरीत करणं शक्य होणार आहे. नाईट शिफ्ट करणाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून या बेडचं डिझाईन करण्यात आलंय.

powernap-580x395

ऑफिसमध्ये असताना अनेकदा असं होतं की, झोप येत असते, मात्र झोपण्यासाठी जागा नसते. खुर्ची कितीही आरामदायी असली, तरी निवांत झोप घेता येईल, अशी तिची रचना नसते. अशावेळी ग्रीक आर्किटेक्टने तयार केलेलं हे बेड नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

अनेकांना ऑफिसमध्ये डेडलाईनवर काम करावं लागतं. मग नेहमीच्या शिफ्टमध्ये काम पूर्ण न झाल्यास अधिकचा वेळ ऑफिसमध्येच थांबून काम पूर्ण केलं जातं. अशावेळी थकवा जाणवू लागल्यास ऑफिसमध्ये आराम करण्यासाठी अशाप्रकारचा डेस्क-कम-बेड वापरु शकता.

First Published:

Related Stories

190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया
190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया

जकार्ता : जंक फूड आणि आहाराच्या वाईट सवयींमुळे तुमच्या

ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!
ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!

नवी दिल्ली : जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत

भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!
भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत यंदा गोवा ही भारतीय पर्यटकांची पहिली

फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण

फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!
फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!

नवी दिल्ली : तुम्हाला रात्री झोप लागत नाही? जर उत्तर ‘हो’ असेल, तर

'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!
'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!

मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात

वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!
वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश

तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?
तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?

नवी दिल्ली : अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल.

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये आईची भूमिका

केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!
केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

मुंबई: दिवसभर धावपळ करुनही आपल्यापैकी अनेकांना शांत झोप मिळत नाही.