केवळ 30 टक्के लोक नियमित परफ्युम वापरतात!

By: | Last Updated: > Saturday, 28 January 2017 2:18 PM
केवळ 30 टक्के लोक नियमित परफ्युम वापरतात!

मुंबई : शरीराचा चांगला स्मेल येण्यासाठी प्रत्येक जण काही तरी प्रयत्न करत असतो. पण केवळ 30 टक्के लोक दररोज परफ्युमचा वापर करतात, तर अनेक जण परफ्युमच्या महागड्या किंमतीमुळे वापर टाळतात, असं एका रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.

 

30 टक्के लोकांनी दररोज परफ्युमचा वापर करत असल्याचं सांगितलं, तर उर्वरित 70 टक्के लोकांनी कधी तरी परफ्युमचा वापर करतो सांगितलं. मात्र परफ्युमच्या किंमत कमी असतील तर दररोज वापर करु, असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

 

सिंथॉल डियोस्टीकने एसी निल्सनसह ‘भारतातील परफ्युमचा वापर’ असा एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये उत्तर भारत, पश्चिम भारत आणि दक्षिण भारतातील तरुणांशी आणि महिलांशी बॉडी स्मेल आणि परफ्युमच्या वापरावर चर्चा करण्यात आली.

First Published:

Related Stories

190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया
190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया

जकार्ता : जंक फूड आणि आहाराच्या वाईट सवयींमुळे तुमच्या

ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!
ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!

नवी दिल्ली : जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत

भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!
भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत यंदा गोवा ही भारतीय पर्यटकांची पहिली

फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण

फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!
फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!

नवी दिल्ली : तुम्हाला रात्री झोप लागत नाही? जर उत्तर ‘हो’ असेल, तर

'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!
'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!

मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात

वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!
वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश

तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?
तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?

नवी दिल्ली : अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल.

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये आईची भूमिका

केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!
केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

मुंबई: दिवसभर धावपळ करुनही आपल्यापैकी अनेकांना शांत झोप मिळत नाही.