चांदी काळी पडते?, तर या टीप्स वापरा अन् चांदी चमकवा!

By: | Last Updated: > Monday, 9 January 2017 3:09 PM
चांदी काळी पडते?, तर या टीप्स वापरा अन् चांदी चमकवा!

मुंबई: भारतामध्ये सोन्याप्रमाणं चांदीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण चांदीच्या वस्तू बऱ्याचदा काळ्या पडतात. त्यामुळे त्यांना चमकविण्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. सोगानी ज्वेलर्सच्या एमडी प्रीती सोगानी यांनी चांदीच्या वस्तू काळेपणापासून कशा वाचविता येतील याच्या काही खाल टीप्स सांगितल्या आहेत.

 

– चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी नेहमी सुक्या आणि मुलायम कपड्याचा वापर करा. कोणत्याही केमिकल किंवा अॅसिडसारख्या गोष्टी वापरू नका.

 

– चांदी हा फारच कोमल असा धातू आहे. त्यामुळे शक्यतो अस्वच्छ हाताने त्याला हात लावू नका, हात लावण्यापूर्वी शक्यतो कापडी हातमोजे घाला.

 

– चांदीच्या वस्तू साफ करण्यासाठी मीठ हे सर्वात उपयुक्त आहे.

 

– चांदीच्या वस्तूला स्वच्छ जागी ठेवा. तसेच बटर पेपरमध्ये या वस्तू बांधून ठेवा.

 

– चांदीच्या वस्तू कधीही प्लॅस्टिकमध्ये ठेऊ नका. तसेच गरम वस्तूच्या ठिकाणी ठेऊ नका.

 

– टूथपेस्ट चांदी चांगली साफ करते. फक्त टूथपेस्ट चांदीवर लावा आणि गरम पाण्यानं धुऊन घ्या.

 

– बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चांदीच्या वस्तूंवर लावून नतंर ते एका स्वच्छ कपड्यानं पुसून घ्या. यामुळे चांदीची दुप्पट चमक दिसेल.

 

 

 

First Published:

Related Stories

190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया
190 किलो वजनाच्या दहा वर्षीय चिमुरड्या आर्यवर शस्त्रक्रिया

जकार्ता : जंक फूड आणि आहाराच्या वाईट सवयींमुळे तुमच्या

ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!
ऑफिसला येण्या-जाण्यात अधिक वेळ जात असल्यास ‘हे’ नक्की वाचा!

नवी दिल्ली : जर तुम्हाला ऑफिसला येण्या-जाण्यात एकाहून अधिक तास लागत

भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!
भारतीय पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला!

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत यंदा गोवा ही भारतीय पर्यटकांची पहिली

फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!
फिटनेसच्या बाबतीत पुणेकरांचा देशात पहिला नंबर!

मुंबई: निरोगी आयुष्यासाठी फिटनेस नेहमीच महत्वाचा असतो. पण बरेच जण

फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!
फक्त तणाव नव्हे, झोपमोडीला ‘हेही’ एक कारण आहे!

नवी दिल्ली : तुम्हाला रात्री झोप लागत नाही? जर उत्तर ‘हो’ असेल, तर

'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!
'या' अॅण्टीबॉडीमुळे नष्ट होऊ शकतात कॅन्सरच्या पेशी!

मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात

वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!
वेल्डिंग मास्क घालून सौरऊर्जेवर चिकन शिजवणारा शेफ!

बँकॉक : लहान-मोठे कोणतेही शेफ वेल्डिंग मास्क घालून किचनमध्ये प्रवेश

तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?
तुम्हाला झोप पूर्ण होण्याचे फायदे माहिती आहेत का?

नवी दिल्ली : अनेक महिलांकडून ब्यूटी स्लीप विषयी तुम्ही ऐकलं असेल.

कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?
कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षणं कोणती?

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि बॉलिवूडमध्ये आईची भूमिका

केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!
केवळ दहा रुपयात निद्रानाशाचं नेमकं कारण शोधा!

मुंबई: दिवसभर धावपळ करुनही आपल्यापैकी अनेकांना शांत झोप मिळत नाही.