आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!

By: | Last Updated: > Tuesday, 20 June 2017 10:31 AM
uber india launches uberpass in 4 metro cities

नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने सोमवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘उबरपास’ सेवा सुरु केली आहे. या नव्या सेवेमुळे ‘उबर’नं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.

‘उबर’ इंडियाचे महाप्रबंधक शैलेश सावलानी यांनी सांगितलं की, ‘उबर’नं दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सेवा सुरु करण्यात येत आहे. ही सेवा या चार महानगरातील प्रवाशांना आवडली, तर इतरही शहरांमध्ये सुरु करण्याचा आमचा मानस आहे.

‘उबरपास’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही उत्पादनं आणि सेवा वापरण्याची सोय केली जाणार आहे. तसेच या प्रवाशांसाठी चांगल्या रेटिंगचे ड्रायव्हर पाठवले जाणार आहेत. याशिवाय, भाड्यात सवलत, आणि जर गाडी कॅन्सल केल्यास त्यामध्येही सवलत सारख्या सुविधा या नव्या सेवेतून मिळणार आहेत.

सध्या ‘उबर’ची ही सेवा प्रायोगित तत्त्वावर ही सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता आदी शहरांसाठीच कार्यन्वित होणार असून, यातील शहरांसाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातील.

Lifestyle News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:uber india launches uberpass in 4 metro cities
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?
सुरक्षारक्षक कायम गॉगल का घालतात?

मुंबई : तुम्ही कधी व्हीआयपी व्यक्तींच्या मागे उभे असलेल्या

तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?
तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

नवी दिल्ली : आरोग्याची समस्या सध्या कामकाज करणाऱ्या व्यक्तींसोबतच

21 वर्षीय पुरुषाची प्रसूती, ब्रिटनमध्ये गोंडस मुलीला जन्म
21 वर्षीय पुरुषाची प्रसूती, ब्रिटनमध्ये गोंडस मुलीला जन्म

लंडन : काही वर्षांपूर्वी अभिनेता अंकुश चौधरीचा ‘इश्श्य’

15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी 'प्रेमविवाह'
15 वर्षांच्या मुलाचा 73 वर्षीय महिलेशी 'प्रेमविवाह'

जकार्ता : प्रेमाला वयाचं बंधन नसतं. त्यामुळेच की काय एका 15 वर्षाच्या

महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार
महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार

मुंबई : सॅनिटरी नॅपकिन जीएसटीतून वगळण्यासाठी सुरु असलेल्या

लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स
लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स

मुंबई: सध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा
सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात

विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात