राहुल गांधींसोबत मंचावर येणं शरद पवारांनी टाळलं? हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती  

मुंबईतल्या आजच्या सभेला सोनिया गांधी प्रकृती बिघडल्यामुळे ऐनवेळी राहुल गांधी ही सभा घेत आहेत. मात्र सभेसाठी नाव नियोजित असूनही पवारांनी नंतर सोयीस्कररित्या या मंचावर येणं टाळल्याचं दिसतं आहे. ...  विस्तृत बातमी »

स्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती, रवी शास्त्रींसह तिघांच्या नावाची शिफारस  

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं मुदगल समितीच्या अहवालानुसार चौकशी करण्यासाठी नवी चौकशी समिती स्थापन केली आहे. ...  विस्तृत बातमी »

जिमलगट्टामध्ये भर चौकात नक्षलवाद्यांकडून पोलीस अधिकाऱ्याची हत्या  

नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा पोलिस स्टेशनचे स्पेशल पोलिस ऑफिसर विठ्ठलकुल मेटे यांची हत्या केली आहे.  भरचौकात गोळ्या घालुन हत्या नक्षलवाद्यांनी मेटे यांची हत्या केली. ...  विस्तृत बातमी »

Top Stories

शिवसेनेशी युती करण्यास राष्ट्रवादी प्रयत्नशील होती, जोशींच्या वक्तव्याला आठवलेंचा दुजोरा  

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी युती करण्याच्या तयारीत होती या मनोहर जोशींच्या वक्तव्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी दुजोरा दिला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये येण्यास आपला ठाम विरोध असल्याचं रामदास आ ...  विस्तृत बातमी »

नरेंद्र मोदी यांची आज थ्रीडी सभा  

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज थ्री डी सभा होत आहे. या सभेची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वच ठिकाणी मोदींची सभा होऊ शकत नाही, त्यामुळे भाजपने ही शक्कल लढवली आहे. ...  विस्तृत बातमी »

पुण्यात फेरमतदान घ्या, भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी  

ज्या पुणेकर मतदारांना मतदान करता आलं नाही, त्यांना एक दिवस जाहीर करुन मतदान करण्याची संधी मिळावी आणि ज्यांनी ही नावं वगळली आहेत त्यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे. ...  विस्तृत बातमी »