रायगडच्या सुधागड पालीत सुमारे सव्वादोन कोटींच्या जुन्या नोटा जप्त

2 crore 25 lacs old currency notes siezed in Raigad latest update

रायगड: आठ महिन्यांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथे सुमारे सव्वादोन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यासंबंधी 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

काही व्यक्ती जुन्या नोटा घेऊन पाली परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पाली पोलीसांनी खुरावले फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. यावेळी एका कारमध्ये तब्बल सव्वादोन कोटीच्या जुन्या नोटा सापडल्या. यावेळी 6 प्रवासी आणि दोन चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन कार देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ही रक्कम नेमकी कुठे नेण्यात येणार होती. याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तसेच या मागचा नेमका सुत्रधार कोण? याचाही पोलीस तपास करत आहेत.

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:2 crore 25 lacs old currency notes siezed in Raigad latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

चंद्रपुरातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या जाळ्यात
चंद्रपुरातील ‘बंटी-बबली’ पोलिसांच्या जाळ्यात

चंद्रपूर : ‘बंटी-बबली’ फिल्म स्टाईल चोऱ्या करणारं एक जोडपं चंद्रपूर

बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

दिल्ली : महाराष्ट्र शासनाने संमत केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या

अंबरनाथमध्ये लूटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार
अंबरनाथमध्ये लूटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार

कल्याण : अंबरनाथमध्ये लुटमारीच्या उद्देशानं तरुणावर गोळीबार

टॉयलेट एक 'दंड' कथा
टॉयलेट एक 'दंड' कथा

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्या 53 जणांना अटक

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!
मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

नागपूर: मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते

संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज
संभाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध का केला नाही: भय्यू महाराज

औरंगाबाद: कोपर्डी बलात्कार पीडितेच्या स्मारकावरुन संभाजी

कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, तीन आरोपींना अटक
कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, तीन आरोपींना अटक

धुळे : कुख्यात गुंड गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेख याच्या

बाईकचोरांची हुशारी सीसीटीव्हीत कैद, दोघांना अटक
बाईकचोरांची हुशारी सीसीटीव्हीत कैद, दोघांना अटक

चंद्रपूर :  शहराच्या विविध भागातून चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 25/07/2017 1.    मुंबईतील घाटकोपरमध्ये

''15 पानी ऑनलाईन फॉर्म भरायला गावात इंटरनेट तरी आहे का?''
''15 पानी ऑनलाईन फॉर्म भरायला गावात इंटरनेट तरी आहे का?''

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी 15 पानी ऑनलाईन अर्ज