एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/01/2018

 1. बीएसएफकडून शहीद जवानांचा बदला, पाकिस्तानच्या 12 रेंजर्संना कंठस्नान, पाकिस्तानविरोधात बीएसएफची मोठी कारवाई https://goo.gl/rPa2FL

 2. भीमा-कोरेगाव घटनेत कारस्थान आणि प्रशासनाच्याही त्रुटी, राज्य सरकारचा केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल https://goo.gl/v9wa7m

 3. भिडे गुरुजी आणि एकबोटेंच्या अटकेशिवाय शांतता अशक्य, प्रकाश आंबेडकरांचा इशारा, दलित तरुणांची धरपकड थांबवण्याचीही मागणी https://goo.gl/VxR1PK , तर सांगलीत भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानचा मोर्चा

 4. दंगलीत तेल ओतण्यापेक्षा पाणी ओता, स्वतःच्या राजकीय जीर्णोद्धारासाठी या दंगलीचा वापर करू नये, ‘सामना’तून प्रकाश आंबेडकरांवर निशाणा https://goo.gl/oPFDjH

 5. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदविरोधात पुण्यात गुन्हा https://goo.gl/RCU7T4 , छात्र भारतीच्या मुंबईतील कार्यक्रमाला परवानगी नाकारली, आयोजकांची धरपकड

 6. फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच निवडणूक लढणार, माजी खासदार नाना पटोलेंचं थेट आव्हान https://goo.gl/PmRBoj

 7. बिगर इंग्रजी शाळांसाठी नवीन इंटरनॅशनल बोर्ड, पहिल्या टप्प्यात 100 मराठी शाळांची निवड करणार, शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/JAsX5A

 8. जिहे कटापूर या जलसिंचन योजनेला 800 कोटी रूपये मंजूर, राज्यातील 104 प्रलंबित प्रकल्पांसाठी निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांची माहिती http://abpmajha.abplive.in

 9. मुंबईच्या अंधेरीतील मैमुन इमारतीमध्ये भीषण अग्नितांडव, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, सहा तासानंतर आग नियंत्रणात https://gl/JBE1QB

 10. बीडमध्ये परळी स्टेशनजवळ रेल्वेरुळावर सिमेंट ब्लॉक, सुदैवाने मोठा अपघात टळला, घातपाताचा संशय https://goo.gl/7cWjTg

 11. उद्योग क्षेत्रात नावाजलेल्या नाशिकच्या बॉश कंपनीला साडे दहा कोटींचा गंडा, बनावट स्पेअर पार्ट्स तयार करुन कंपनीच्या नावे विकणारी टोळी गजाआड http://abpmajha.abplive.in

 12. प्रसिद्ध संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास gl/xxbjhk

 13. पाककडून चांगली वागणूक, मात्र भारतीय अधिकारीच आईवर ओरडले, कुलभूषण जाधवांच्या कथित व्हिडिओतून पाकचा पुन्हा खोटारडेपणा https://goo.gl/CN9jwQ

 14. जेट एअरवेजमध्ये वैमानिक प्रेमी युगुलाचं हवेतच भांडण, कॉकपीट सोडून दोघंही बाहेर, प्रवाशांचा जीव टांगणीला https://goo.gl/3Uw37i

 15. केवळ दोनच मिनिटं शॉवर घ्या, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टीम इंडियाला सूचना, उद्यापासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात https://goo.gl/C8mzaB


एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 04th January 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV