एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/01/2018

 1. मला अडकवण्यासाठी कौरवनीतीचा वापर, गुन्हा दाखल झाल्यानंतरभिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रियाhttps://goo.gl/nei5Es तर भिडे गुरुजींच्या मुंबईतल्या व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली 1. भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजेंचा स्वपक्षीयांना घरचा आहेरhttps://goo.gl/Ka1xjj 1. कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे, ग्रामस्थांचा आरोप, आम्ही आधीही एकत्र होतो, यापुढेही एकत्र राहू, गावकऱ्यांचा निर्धारhttps://goo.gl/HHgcVh 1. स्वत:ला आंबेडकरांचे भक्त म्हणवणाऱ्या पंतप्रधानांनी कोरेगाव भीमा हिंसाचारावर मौन सोडावं, दलित नेते जिग्नेश मेवाणीचं आव्हान, 9 तारखेला दिल्लीत युवा हुंकार रॅली काढणार https://goo.gl/Xo6ReC 1. कोकणात प्रदूषण करणारा कोणताही रासायनिक कारखाना नको, नारायण राणेंचा नवा निर्धार, स्वाभिमान पक्षाची नोंदणी 1 फेब्रुवारीपासून, राणेंची घोषणा https://goo.gl/wMGYPV 1. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे अनंतात विलीन, वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते अंत्यविधीला उपस्थितhttp://abpmajha.abplive.in/ 1. एबीपी माझाच्या बातमीनंतर सावित्री पूल दुर्घटनेतील देवदूत बसंत कुमारला अखेर मदतीचा हात, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि पुण्यातील स्माईल फाऊंडेशन उपचाराचा खर्च उचणार https://goo.gl/o9cdTv 1. तात्काळ तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत रखडलं, पतीला होणाऱ्या तीनवर्षाच्या शिक्षेला काँग्रेसचा विरोध, तीन खासदारांच्या निरोप समारंभामुळे चर्चा नाही https://goo.gl/fVzYtf 1. एसटीच्या कायापालटाला सुरुवात, 70 वर्षांत पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश बदलणार, 6 जानेवारीला एसटीच्या विभागीय कार्यालयात नव्या गणवेशांचं वितरणhttps://goo.gl/oSftoX 1. प्रकृती ठीक नसल्याने कमीत कमी शिक्षा द्यावी, लालू प्रसाद यादवांची रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाकडे मागणी, उद्या शिक्षेची सुनावणीhttp://abpmajha.abplive.in/ 1. मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात मुला-मुलींची लग्न लावून देऊ नयेत, दारुल उलूमचा फतवा, व्याजखोरीतून कमावलेलं धन इस्लामला अमान्य असल्याचा दावाhttps://goo.gl/UmNdTT 1. थिएटरमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई कायदेशीर कशी? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल, उत्तर देण्यासाठीतीन आठवड्यांची मुदत https://goo.gl/6913c9 1. पाकिस्तानला होणाऱ्या आर्थिक मदतीपाठोपाठ लष्करी मदतही बंद, पाकच्या खोटारडेपणामुळे अमेरिकेची कठोर पावलंhttps://goo.gl/EfgonL 1. किंमत तब्बल साडेआठ कोटी, सोनं आणि चांदीने मढलेली जगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला, डेन्मार्कच्या कोपनहेगनमधील घटनाhttps://goo.gl/dnDLk4 1. डिव्हिलियर्स आणि ड्यू प्लेसीला माघारी धाडून टीम इंडियाचं केपटाऊन कसोटीत कमबॅक; भुवनेश्वरचे दक्षिण आफ्रिकेला तीन धक्केhttp://abpmajha.abplive.in/


माझा विशेष :  'आप' हा पक्ष पैसेवाल्यांचा झालाय?, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.30 वाजता @abpmajhatv वर

UNCUT : कोरेगाव भीमा प्रकरणावर उदयन राजे यांची EXCLUSIVE मुलाखत https://goo.gl/rFny8f

BLOG : जिभेचे चोचले : खवय्यांचं लाडकं लिजेंडरी स्टेटस... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा खास ब्लॉग https://goo.gl/gB9PBr

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV