एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 08/02/2018

 1. पुण्यासह राज्यभरात एमपीएससीच्या परीक्षार्थींचा एल्गार, तीन वर्षांनी केवळ 69 जागांसाठी जाहिरात आल्याने संताप https://goo.gl/KZ1Y7n 1. सरकारने कर्जमाफी दिलेल्या खात्यांवर बँकांनी 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारणी करू नये, व्याज आकारलं जात असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश gl/a5Mrzf 1. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना अटक करा, रावेर कोर्टाचे मुंबईतील सांताक्रुझ पोलिसांना आदेश, एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या याचिकेवर सुनावणी https://goo.gl/MwRwH7 1. अयोध्येच्या राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टातील पुढील सुनावणी 14 मार्चला, खटल्याशी संबंधित काही पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद सादर करण्याचे आदेश https://goo.gl/wMnTuo 1. बदलीसाठी तावडे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापटांसह आमदार-मंत्र्यांकडून शिफारसपत्र, 42 पोलीस निरीक्षक गृह खात्याच्या रडारवर https://goo.gl/cbthLu 1. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना एसीबीची क्लीन चिट, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या आरोपातून सुटका https://goo.gl/xCNPxb 1. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंची बदली झाल्याने कर्मचाऱ्यांचा जल्लोष, तर नाशिकला बदली झाल्याने महापालिकेचे कर्मचारी आणि पदाधिकारी धास्तावले https://goo.gl/d4Mjjf 1. एमटीडीसीच्या ‘त्या’ रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या आरोपांवर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/qQsiFr 1. औरंगाबाद महापालिकेच्या कर्मदरिद्रीपणामुळे सर्वसामान्यांच्या घशाला कोरड, थकीत वीज बिलामुळे महावितरणने पाणी पुरवठ्याचं वीज कनेक्शन तोडलं, महापालिकेकडे 13 कोटींची थकबाकी http://abpmajha.abplive.in/ 1. मलबार हिलच्या आलिशान बंगल्यावरुन शिवसेना-भाजपत नवी ठिगणी, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचं निवासस्थान महापौरांना द्या, शिवसेनेची मागणी https://goo.gl/3VSLAU 1. मुंबईत पुन्हा वर्दीवर हात, मुलींची छेड काढल्याचा जाब विचारल्याने रोड रोमिओची वाहतूक पोलिसाला मारहाण https://goo.gl/qgY1bk 1. मोदींनी कितीही स्वप्नं पाहिली, तरी योजना अंमलात आणणं गरजेचं, मध्य प्रदेशमधील भाजप खासदाराचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर https://goo.gl/1UtRBR 1. पंतप्रधान मोदींकडून खासदार रेणुका चौधरींच्या हास्याची तुलना शूर्पणखेशी, चौधरींकडून निंदा, काँग्रेसचा राज्यसभेत गोंधळ https://goo.gl/BfmfXX 1. सेकंदात अब्जांची आकडेमोड, 500 वर्षांचं कॅलेंडर तोंडपाठ.. मुंबईचा जिनिअस बॉय जीनांश एबीपी माझावर https://goo.gl/QUc9Pv 1. कार्टून चॅनलवर जंक फूडच्या जाहिराती दिसणार नाहीत, कोका कोलासह 9 कंपन्यांचं सरकारला आश्वासन, मुलांच्या आरोग्यासाठी महत्वाचं पाऊल https://goo.gl/Ha6q5d


माझा विशेष : रेणुका चौधरींच्या हास्याची रामायणी तुलना मोदींसमोर महाभारत उभं करणार? विशेष चर्चा आज रात्री 9 वा. एबीपी माझावर

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 08th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV