एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/02/2018

 1. यंदा 6 मे रोजी ‘नीट’ परीक्षा, 9 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार, परीक्षार्थींना आधार कार्ड सक्तीचं https://goo.gl/rqUBVN 1. राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याचा आदेश रद्द gl/NRVE8D 1. राम मंदिराचा प्रश्न कोर्टाबाहेर सुटण्याची शक्यता, श्री श्री रविशंकर यांचे प्रयत्न, मुस्लिम समाजातील 16 प्रतिनिधींशी चर्चा https://goo.gl/T3x4v9 1. कागदी घोडे नाचवू नका, रिझल्ट द्या, नाशिक महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंची अधिकाऱ्यांना तंबी https://goo.gl/zXrsvg 1. मुलीच्या आजारपणात चांगली सेवा बजावणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जीएसटी वजा करुन 100 रुपये बक्षिस, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडून पोलिसांच्या मेहनतीची थट्टा http://abpmajha.abplive.in/ 1. मुंबई हायकोर्टाचे नवनियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंना दिलासा, नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड https://goo.gl/JEmYPr 1. औरंगाबादकरांचं पाणी संकट टळलं, महावितरणने वीज पुरवठा तोडल्यावर महापालिकेला जाग, थकित 12 कोटींपैकी 2 कोटींचं बिल भरलं https://goo.gl/3TBCJt 1. औरंगाबादमध्ये खरेदी केंद्रावर तूर जाळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांचा संताप gl/viJbfA 1. तोंडाशी आलेला घास गेला, जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात 10 शेतकऱ्यांचा 20 एकरातील ऊस जळून खाक, विद्युत तारेच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/ 1. मुंबई महापौर निवास प्रकरण, शासनाने आदेश दिला तर मलबार हिलचा बंगला लगेच सोडेन, सनदी अधिकारी प्रवीण दराडेंचं उत्तर https://goo.gl/6xpJWy 1. मोबाईल चोरामुळे मुंबईत तरुणी लोकल ट्रेनखाली, एक पाय आणि हाताची बोटं गमावण्याची वेळ, अल्पवयीन चोर अटकेत https://goo.gl/6gYBXo 1. आई-वडिलांना घराबाहेर काढून तिघांचा अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, भिवंडीतील दोन नराधम अटकेत, एक जण फरार https://goo.gl/hXHbFc 1. अश्लील संभाषणातून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचा हनीट्रॅप, गुप्त कागदपत्रं पाठवणारे भारतीय वायूसेनेचे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह अटकेत https://goo.gl/4Ji7ni 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या संचालकपदी पेप्सिकोच्या इंद्रा नूयींची नियुक्ती; नूयी आयसीसीच्या पहिल्या स्वतंत्र महिला संचालक https://goo.gl/pQs7DY 1. चौथ्या वन डेपूर्वी स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या संघात दाखल, भारतासाठी धोक्याची घंटा, मालिका विजयासाठी एक सामना जिंकण्याची गरज http://abpmajha.abplive.in/


माझा विशेष : मंत्रालय की आत्महत्यालय? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता, एबीपी माझावर

रिव्ह्यू : पॅडमॅन https://goo.gl/Tiy5r2

रिव्ह्यू : आपला मानूस https://goo.gl/VuJmvw

BLOG - जिभेचे चोचले : ताज्या पदार्थांसाठी – दादरचं ओव्हनफ्रेश... एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग https://goo.gl/j9gA8k

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV