एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/12/2017

1.    नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन, सरकारची जाहिरातबाजी विरोधकांच्या अजेंड्यावर, शेतकरी कर्जमाफीही गाजणार, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची पत्रकार परिषद  https://goo.gl/Z1HPhC

2.    ‘उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचाऱ्यांना मिळते क्लीनचिट,’ विरोधकांची हिवाळी अधिवेशनापूर्वी पोस्टरबाजी https://goo.gl/hwp94f

3.    कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याला वेग, रविवारीही बँका सुरु, 41 लाख शेतकऱ्यांसाठी 19 हजार 537 कोटी रुपये मंजूर https://goo.gl/iVeJBt

4.    पंकजा मुंडेंच्या कारखान्यातली दुर्घटना संशयास्पद, धनंजय मुंडेंचा आरोप, घटनेच्या चौकशीचीही मागणी, ऊसाच्या उकळत्या रसाची टाकी फुटून आतापर्यंत 5 कामगारांचा मृत्यू goo.gl/Ljf2tV

5.    नवी मुंबईतील खारघरमधील रिक्षाचालकांचा संप 20 व्या दिवशी मागे, एकता रिक्षा युनियनची घोषणा, 'माझा'च्या पाठपुराव्याला यश https://goo.gl/1x1drf

6.    स्टेट बँक ऑफ इंडियाने 1300 शाखांची नावं आणि IFSC कोड बदलले, सहयोगी बँकांसोबत विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने निर्णय https://goo.gl/YhaCyc

7.    91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांची निवड,  पंचरंगी लढतीत 427 मतं मिळवून देशमुख विजयी goo.gl/XBCVct

8.    साईंच्या खोट्या पादुका घेऊन फिरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार, साई संस्थानच्या बैठकीत निर्णय https://goo.gl/PpX1cU

9.    मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे लवकरच लग्नाच्या बेडीत, उद्या 'कृष्णकुंज'वर मिताली बोरुडेसोबत साखरपुडा goo.gl/qLVHnV

10.    पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ आयोजित सभेला गेल्याने पतीकडून ‘तलाक’, उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/MeAFbK

11.    जेरूसलेमबाबतच्या निर्णयावरुन संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका एकाकी, सदस्य देशांकडून तीव्र नाराजी https://goo.gl/bG6UWb

12.    'धाकड गर्ल' झायरा वसिमसोबत विमानात असभ्य वर्तन, 'विस्तारा'चा माफीनामा, मुंबई पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल,  महिला आयोगाकडूनही दखल https://goo.gl/aizLHF

13.    सुरक्षेची काळजी आणि आयुष्यभर काम मिळण्याची हमी दिल्यास बॉलिवूडमधल्या लैंगिक शोषणकर्त्याचं नाव सांगेन, सिनेसृष्टीतील अत्याचाराविरोधात अभिनेत्री रिचा चढ्ढाचा आवाज  https://goo.gl/yKybP2

14.    गोलंदाज जसप्रीत बुमराच्या बेपत्ता आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत आढळला, जसप्रीतच्या वाढदिवशीही भेट नाकारल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार goo.gl/xqt7mg

15.    धरमशाला वन डेत भारताचा दारुण पराभव, धोनीचा अपवाद वगळता फलंदाज सपशेल अपयशी, भारतावर श्रीलंकेची 7 विकेट्स राखून मात https://goo.gl/9x9kUE

BLOG : जतिन-ललित... मध्यमवर्गीयांच्या महत्वाकांक्षा आणि प्रेमाचा भरजरी सांगीतिक तुकडा, सिने समीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग- एका हरवलेल्या दशकाची डायरी! https://goo.gl/kxiz7S

माझा स्पेशल : अकोल्याच्या जखमी वाघाने लिंगाणा सर केला.. रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर- https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 10th December 2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV