एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 10/02/2018

 1. सहा महिन्यात 24 हजार शिक्षकांची भरती करणार, 'माझा कट्टा'वर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा https://goo.gl/LjrHcd 1. पठाणकोट महामार्गावरील आर्मी कॅम्पमध्ये दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद, पहाटे 4 पासून चकमक सुरुच https://goo.gl/6gq7pC 1. महापालिकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मुंबईत गटारांमध्ये फळ-भाज्यांची साठवणूक, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार https://goo.gl/2Djqjr 1. गेल्या दोन दिवसांपासून रजिस्ट्रार ऑफिसचं सर्व्हर बंद, नागरिकांचा खोळंबा, शनिवार, रविवार सुट्टी असल्याने मालमत्तांचे व्यवहार करण्यासाठी आता सोमवारची प्रतीक्षा https://goo.gl/M5fRX8 1. कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीसाठी द्विसदस्यीय समितीची नियुक्ती, न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या समितीला अहवाल देण्यासाठी चार महिन्यांची मुदत https://goo.gl/vcmT3w 1. पोलिसांच्या गाडीत लग्नाचं वऱ्हाड, पुण्यात मद्यधुंद पोलीस चालकाची रस्त्यावरील वाहनांना धडक https://goo.gl/znMcdp 1. नाशिक महापालिकेत तुकाराम मुंढे इम्पॅक्ट, अतिरिक्त आयुक्तांपासून ते शिपायापर्यंत सर्व जण शनिवारीही कामावर हजर, धूळ खात पडलेल्या फाईल्सची सफाई http://abpmajha.abplive.in/ 1. हाताला सहा बोटं असल्याने आधार कार्ड मिळेना, नाशिकच्या तरुणाची ससेहोलपट, आधार कार्ड मिळवून देण्याची मागणी https://goo.gl/HBgzYb 1. उत्तर महाराष्ट्रातील असंख्य गुंतवणूकदार स्वस्त आमिषाला बळी, शिर्डी विमानतळाची जागा दाखवून लाखोंचा गंडा, सहा भामट्यांना बेड्या http://abpmajha.abplive.in/ 1. सरकारच्या कठोर पावलांनंतर आयकर विभागाकडून तब्बल 26 हजार 500 कोटींची कर वसुली, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती https://gl/irgXxj 1. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया शनीच्या चरणी लीन, साडेसातीचं विघ्न टाळण्यासाठी शनीच्या चरणी लीन झाल्याची चर्चा https://goo.gl/eTJfzS 1. अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आरोपीने स्वतःसह साक्षीदार तरुणीला पेटवलं, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडातला भयावह प्रकार https://goo.gl/gQkRsG 1. 'पॅडमॅन'ची पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, एका दिवसात 10 कोटींचा गल्ला, प्रेक्षक आणि समिक्षकांचीही दाद https://goo.gl/NkqZ7P 1. व्हॉट्सअॅप आता पेटीएम सारख्या ई-वॉलेट कंपन्यांनाही टक्कर देणार, लवकरच यूपीआय पेमेंट फीचर सेवेत https://goo.gl/WnKAKK 1. जोहान्सबर्ग वन डेत टीम इंडियाला पहिला धक्का, रोहित शर्मा स्वस्तात माघारी; अपयशाची मालिका खंडित करण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्धार http://abpmajha.abplive.in/


माझा कट्टा : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर

एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV