एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटीन 11/12/2017

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटीन 11/12/2017


 1. पुढच्या वर्षी नोकरदारांना चांगली पगारवाढ, विविध कंपन्यांना रोजगाराबाबत सल्ला देणाऱ्या मॅनपॉवर ग्रुपचा दावा https://gl/gna7v8 1. "जो सरकार निकम्मी, वो सरकार बदलनी है," विरोधकांची घोषणाबाजी, विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृह तहकूब https://gl/NzfZjE 1. हिवाळी अधिवेशनात फडणवीस सरकारकडून 26 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, आदिवासी आणि मागासवर्गीय विभागाच्या योजनांचे 2 हजार कोटी कर्जमाफीसाठी वळवले https://gl/NzfZjE 1. कुठे ताट बाईकवर, तर कुठे रस्त्याच्या कडेला उभं राहून तोंडात घास, दुपारचं जेवण 30 वा, केवळ डाळ-भात खाऊन पोलिसांची नागपूर अधिवेशनाला सुरक्षा https://goo.gl/x4kjRC  1. राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान झटापट https://gl/SkZvzx  1. अखेर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड, 16 डिसेंबरला पदभार स्वीकारणार https://gl/tDJvGD 1. आरक्षणामुळे सधन झालेल्या नागरिकांनी आता आरक्षण नाकारावं, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंचं आवाहन https://gl/apjE3i 1. पोलिसांनी हत्या केलेल्या अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व हिंगोलीच्या डीएसपींनी स्वीकारलं, पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्यातील माणुसकीचं दर्शन https://gl/aYYQF5  1. बेपत्ता API अश्विनी बिद्रे प्रकरणी पोलिसांच्या हालचालींना वेग, एकनाथ खडसेंचा भाच्याला जळगावात अटक, तर सांगलीतील व्यापारी चौकशीसाठी ताब्यात https://gl/v2XSPL 1. ड्रायव्हरला आराम देण्यासाठी मुलाने गाडी हाती घेतली, कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघातात अख्खं कुटुंब मृत्युमुखी https://gl/V5WNVw 1. वाहनांच्या VIP नंबर विक्रीतून आरटीओ मालामाल, आरटीओला तब्बल ७७ कोटींचं उत्पन्न https://gl/4NDf2F 1. झोपेत चुकून पाय लागला तर लैंगिक अत्याचार कसा?, आरोपी विकास सचदेवच्या पत्नीचा झायरा वसिमला सवाल, विकासला दोन दिवसांची पोलीस कोठडी https://gl/ynfLXP 1. गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या भीतीनं पंतप्रधान मोदी-राहुल गांधींच्या रोड शोला पोलिसांचा नकार https://gl/rvPzR4 तर पोलिसांनी परवानगी नाकारुनही हार्दिक पटेलचा अहमदाबादेत भव्य रोड शो https://goo.gl/LXosWd  1. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा संपन्न, मुंबईतील रेसकोर्सवरील टर्फक्लबवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा, उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही https://gl/nE77HN 1. 2023सालच्या वन डे विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीही भारतातच खेळवणार https://gl/wcoCEU


 

*PHOTO* : अमित ठाकरे-मिताली बोरुडे यांच्या साखरपुड्याचा फोटो अल्बम

https://goo.gl/UTZhiZ 

*तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय?* असं चेक करा https://goo.gl/JYD2qd
*माझा विशेष* : गुजरात निवडणुकीत पाकिस्तानची मदत घेतली जातेय?, विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर

*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर*- https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 11/12/2017
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV