एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/03/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 12/03/2018

 1. शेतकऱ्यांच्या 100 टक्के मागण्या मान्य, महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा, तर गिरीष महाजन म्हणतात 80 टक्के मागण्या पूर्ण, किसान सभेच्या लाल वादळाला मोठं यश https://goo.gl/wCU6az


 

 1. सरकारकडून हजारो शेतकऱ्यांसमोर आझाद मैदानावर लेखी आश्वासन, वन जमिनीबाबत सहा महिन्यात निर्णय होणार, कर्जमाफीसाठी 2001 पासूनचे शेतकरी पात्र ठरणार https://goo.gl/wCU6az


 

 1. सरकारकडून किसान मोर्चातील शेतकऱ्यांच्या परतीच्या प्रवासाची सोय, नाशिकला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडणार http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. 4. किसान सभेच्या आंदोलनामागे शहरी माओवाद डोकावतो का, हे पाहायला हवं, भाजप खासदार पूनम महाजनांची मुक्ताफळं, विरोधकांकडून वक्तव्याचा खरपूस समाचार https://goo.gl/PcQN1Q


 

 1. भाजप सरकार असंवेदनशील, सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा सरकारवर जोरदार हल्ला https://goo.gl/QQngJA


 

 1. राज्यभरातून शेतकऱ्यांना मोठा पाठिंबा, 19 लाख राज्य सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांच्या पाठीशी, तर सर्व राजकीय पक्षही मोर्चात सहभागी http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. 'हजारो धर्मा पाटील सरकार बेचिराख करतील', शिवसेनेची 'सामना'तून फडणवीस सरकारवर कडवी टीका https://goo.gl/cZUeVh


 

 1. राज्यसभेसाठी भाजपकडून चौथा उमेदवार रिंगणात, विजया रहाटकरांना उमेदवारी, 6 जागांसाठी 7 उमेदवार झाल्यानं चुरस, तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी https://goo.gl/BamYWL


 

 1. 67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं, 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती, तर 17 जणांना वाचवण्यात यश https://goo.gl/BurTDn


 

 1. माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचं मृत्यूच्या दिवशीच उघड झालं होतं?, सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वपूर्ण कागदपत्रं समोर https://goo.gl/Yk5h53


 

 1. तामिळनाडूत वणव्यात अडकून नऊ तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू, तर 28 जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश https://goo.gl/865pm3


 

 1. विदर्भात अनेक भागात पावसाची हजेरी, मराठवाड्यातही पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता http://abpmajha.abplive.in/india


 

 1. महानंदचं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आता रेशन दुकानातही, राज्य सरकारची महत्वपूर्ण घोषणा, वितरण आणि साठवणीबाबत मात्र कुठलीही तरतूद नाही http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण, रणवीरसोबत रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' चित्रपटात झळकणार https://goo.gl/zZGcku


 

 1. तिरंगी टी-20 मालिकेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी, रोहित शर्माच्या टीम इंडियाला सलामीच्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी https://goo.gl/W9wLj6


 

BLOG : ब्लॉगर समीर गायकवाड यांच्या रेडलाईट डायरीज ब्लॉग मालिकेतील नवा लेख... ‘काळजावरचा घाव’ https://goo.gl/qtEGaH

माझा विशेष : सरकारच्या आश्वासनांनंतर शेतकऱ्यांच्या आक्रोश संपुष्टात? रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 12th march 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV