एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/04/2018

 1. तीन महिन्यांत प्लास्टिकचा साठा प्रशासनाकडे जमा करा, महाराष्ट्र सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार https://goo.gl/JoCsFt

 2. काश्मीरमधली चिमुकली आसिफावरील बलात्काराविरोधात देशभरात संतापाची लाट, दिल्लीत राहुल-प्रियांका यांचा मध्यरात्री कँडल मार्च, तर बॉलिवूडकर आणि क्रिकेटर्सही संतापले https://goo.gl/Yb4HWv

 3. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी मिळण्यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवणार, महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधींचं आश्वासन https://goo.gl/qhga6T

 4. उत्तर प्रदेशातील उन्नाव गँगरेपप्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरला सीबीआयकडून अटक, राहत्या घरातून पहाटे 4.30 वाजता मुसक्या आवळल्या https://goo.gl/ABGP5r

 5. महाराष्ट्रातून प्रकल्प जावा असं वाटत नाही, नाणारवासियांना भेटल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंचा विरोध कायम http://abpmajha.abplive.in/

 6. भूमीपूजनाच्या दोन वर्षानंतर मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांकडून इंदू मिलची पाहणी http://abpmajha.abplive.in/

 7. नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या कारची तोडफोड, भाजपच्याच विद्यमान नगरसेविकेचा पती सुनिल खोडे अटकेत https://goo.gl/NnUvjm

 8. उस्मानाबादेत दर नाही, मुंबईत आलं तर भाजी विकायला जागा नाही, बीएमसीकडून अडवणूक, उद्विग्न शेतकऱ्यांनी भाजीपाला मंत्रालयाच्या दारात फेकला http://abpmajha.abplive.in/

 9. आवक वाढल्याने नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याचे दर उतरले, किलोला फक्त 7 ते 10 रुपये दर, मात्र सर्वसामांन्यासाठी भाजीपाला महागच https://goo.gl/udDjJf

 10. नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, सातपुड्यातील पावसामुळे उन्हाळ्यात सुसरी नदीला पूर https://goo.gl/yfFwn6

 11. 1 मे पासून वीरपत्नीला एसटीचा आजीवन मोफत प्रवास, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत एसटीकडून सवलत https://goo.gl/zMLFuf

 12. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं सुवर्ण कमळ आसामी ‘रॉकस्टार व्हिलेज’ला, मराठीत कच्चा लिंबू सर्वोत्कृष्ट, तर मॉम चित्रपटासाठी दिवंगत श्रीदेवी यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार https://goo.gl/aFdA4f

 13. नागराज मंजुळेंना चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार, 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा मान, म्होरक्या सर्वोत्कृष्ट बालपट https://goo.gl/aFdA4f

 14. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कौतुकास्पद कामगिरी, तेजस्विनी सावंत, अनिश भानवालाला सुवर्ण, तर अंजुम मुदगलची रौप्यपदकाची कमाई https://goo.gl/dqgZfi

 15. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार, भूमिका स्पष्ट करा, हायकोर्टाचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला आदेश https://goo.gl/vRTHof


रिव्ह्यू : आस्तिक-नास्तिकाचा तिढा सोडवणारा मंत्र https://goo.gl/ZcWPBx

रिव्ह्यू : ऑक्टोबर : अव्यक्त प्रेमाचा गंध https://goo.gl/x4H2HB

माझा विशेष : कठुआ आणि उन्नाव बलात्कारांबाबत भाजप गप्प का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 13th April 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV