एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 13/02/2018

 1. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरु असलेली चकमक संपली, दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश, 44 दिवसात 22 जवान शहीद http://abpmajha.abplive.in 1. मराठवाडा-विदर्भासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, बुलडाण्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट https://goo.gl/sJ5fwj 1. गारपिटीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख, तर ज्यांची जनावरं दगावली त्यांना 30 हजारांची मदत, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची घोषणा http://abpmajha.abplive.in 1. मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना 54 लाखांचा मोबदला मिळणार, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित अहवाल ऊर्जा विभागाकडे सादर https://goo.gl/P8TvEQ 1. देवेंद्र फडणवीस देशात सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री, 22 खटल्यांपैकी तीन गंभीर स्वरुपाचे https://goo.gl/bn2QM2 1. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात, 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन https://goo.gl/5j6NXs 1. डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली, 22 फेब्रुवारीला हायकोर्ट फैसला सुनावणार https://goo.gl/5NzW2X 1. रत्नागिरीत बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी आई दगावली, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आठवड्यातील तिसरा बळी, ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणाची चौकशी होणार http://abpmajha.abplive.in 1. कानशिलात लगावल्याने विद्यार्थ्याच्या कानाचा पडदा फाटला, मुंबईत शिक्षिकेला अटक आणि सुटका https://goo.gl/BkB6LN 1. नाशिक महापालिकेच्या विविध कक्षांमध्ये लावलेले देव-देवतांचे फोटो हटवा, आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश https://goo.gl/ZceSYk 1. महाशिवरात्रीनिमित्त देशभर उत्साह, मुंबई-पुण्यासह नाशकातही भक्तांची मांदियाळी https://goo.gl/VuUGp5 1. जगभ्रमंतीसाठी गाडी-घरदार विकून दाम्पत्याकडून बोट खरेदी, दोनच दिवसात बोट बुडल्यामुळे स्वप्न अधुरं https://goo.gl/m5UXj3 1. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची तयारी आहे, मात्र भारताची नाही, कराचीत जाऊन काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांची मुक्ताफळं https://goo.gl/BmweU3 1. 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरने कतरिनासह सनी लिओनीलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये अव्वल https://goo.gl/MmLwuu 1. पोर्ट एलिझाबेथच्या वन डेत भारताच्या डावाची शानदार सुरुवात, पाचवी वन डे जिंकली तर भारताचा दक्षिण आफ्रिकेत पहिला मालिका विजय http://abpmajha.abplive.in


माझा विशेष : जवानांच्या बलिदानात ओवेसींना धर्म कसा दिसतो? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर

विशेष चर्चा : मी नरेंद्र मोदी बोलतोय..! आज रात्री 8.30 वाजता, एबीपी माझावर

BLOG : ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांचा ब्लॉग, लोकशाहीवादी आणि मानवाधिकारांची सेनानी 'अस्मा जहांगीर' https://goo.gl/41Dbv8

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV