एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 13/01/2018

 1. राज्यात जल, भू आणि वायू अपघाताचा विचित्र योगायोग, शनिवार ठरला अपघात वार, 7 अपघातात 30 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू https://goo.gl/jbmiTa 1. सांगलीच्या पैलवानांवर काळाचा घाला, कराडवरुन परतताना क्रूझरचा मध्यरात्री भीषण अपघात, 5 पैलवानांसह 6 जणांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी https://goo.gl/5X5pGf 1. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 40 विद्यार्थ्यांसह बोट उलटली, 32 जणांना सुखरुप बाहेर काढलं, दोघींचा मृत्यू, सहा बेपत्ता https://goo.gl/SzmE5E 1. 2 वैमानिक आणि 5 कर्मचाऱ्यांसह ओएनजीसीचं हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळलं, चौघांचे मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु https://goo.gl/t4X1s2 1. मुंबईत मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या सहा तासांनी जेरबंद, बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन पकडण्यात यश, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/f1Dumr 1. राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील सेमी इंग्रजी बंद करणार, शिक्षण सचिव नंदकुमार यांची घोषणा, माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील 18 टक्के विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला https://goo.gl/L7eM72 1. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या मुलाच्या घरी ईडीचे छापे, एअरसेल-मॅक्सिस डील संशयाच्या भोवऱ्यात, अधिकार नसूनही ईडीकडून छापेमारी, चिदंबरम यांचा आरोप https://goo.gl/fjMiFz 1. चार न्यायमूर्तींच्या बंडानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांचे प्रधान सचिव आणि सरन्यायाधीशांची भेट टळली, तर अॅटर्नी जनरलना तोडगा निघण्याचा विश्वास http://abpmajha.abplive.in/ 1. केस बारामतीकरांसाठी केलेल्या कामाच्या बोजामुळे गेले, की पत्नीच्या त्रासाने, अजित पवारांच्या सवालाने हशा https://goo.gl/XXNG1T 1. पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये व्हॅक्युम क्लिनरमध्ये अडकून महिलेचे केस कातडीसह उपटले, 165 टाक्यांची यशस्वी शस्त्रक्रिया https://goo.gl/piiSVT 1. मुंबईत इमारतीच्या बांधकामावेळी कामगार तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला, छाती-पोटात रॉड घुसून जखमी https://goo.gl/TY4VHs 1. मनालीत बर्फाच्छादित डोंगरांमध्ये 8 बेडरुम्सचं टुमदार घर... कंगनाच्या आलिशान बंगल्याची किंमत 30 कोटी असल्याची चर्चा https://goo.gl/739XJC 1. दोन वर्षांपूर्वी चौकशीची घोषणा, मात्र मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांची अद्याप चौकशीच नाही, महावितरणमधील कथित भ्रष्टाचारावरुन चौकशीची मागणी https://goo.gl/czFxqF 1. शेडवरील पत्र्याचं पाणी घरात पडल्यावरुन वाद, पुण्यात सख्ख्या लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या, आरोपीचा शोध सुरु https://goo.gl/yw7irX 1. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरुवात, भारतीय गोलंदाजांची ‘कसोटी’, आर्करमचं शतक हुकलं, हाशिम आमला आणि डिव्हिलियर्स क्रिजवर https://goo.gl/bwmtLL


PHOTO : 40 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट समुद्रात उलटली https://goo.gl/jZMCRQ

माझा कट्टा : पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका राधा मंगेशकर 'माझा कट्टा'वर, शब्द आणि स्वरांची अविस्मरणीय अनुभूती, आज रात्री 8.30 वा. एबीपी माझावर

BLOG : सर्वोच्च न्यायालयातील वकील दिलीप तौर यांचा विशेष ब्लॉग, सर्वोच्च न्यायालयातील पत्रकार परिषद आणि राजकीय गिधाडं https://goo.gl/ra8FPb

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV