एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 14/04/2018

 

 1. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्ण धडाका सुरुच, दिवसभरात 8 सुवर्ण पदकांची कमाई, मेरी कोम, विनेश फोगट, मनिका बत्रा या नारीशक्तीची कमाल https://goo.gl/6kaEov


 

 1. विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णू कोकजे, प्रविण तोगडियांच्या समर्थकांचा पराभव, तब्बल 52 वर्षांनी निवडणूक https://goo.gl/c61956


 

 1. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १२७वी जयंती, महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभर भीमाचा जागर https://goo.gl/5T57aW


 

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं जामनेरमध्ये लेझीम नृत्य https://goo.gl/Uqof7v


 

 1. कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, नांदेड शहरातला संतापजनक प्रकार, माथेफिरुकडून व्हीडिओ व्हॉट्सअॅपवर पोस्ट https://goo.gl/1PYxmN


 

 1. शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, दोन्ही बाजूनं वाहनाच्या लांबच लांब रांगा http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. सुरतमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार, आरोपीकडून मुलीची निर्घृण हत्या, आरोपी मोकाट https://goo.gl/D37vm9


 

 1. राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये ‘कृष्णकुंज’वर गुफ्तगू, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण https://goo.gl/qp7B9k


 

 1. नाणारवासीय राज ठाकरेंच्या भेटीला, तर काँग्रेसचं शिष्टमंडळ 20 एप्रिलला नाणारला जाणार, प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांचाही सावध पवित्रा http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. गणित चुकल्याने दुसरीतील विद्यार्थ्याच्या तोंडात लाकडी छडी कोंबून मारहाण, अहमदनगरच्या कर्जतमधील घटना, शिक्षकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल https://goo.gl/w8wpLu


 

 1. आई रागवल्याने पिंपरीत आठवीतील मुलीची गळाफास घेऊन आत्महत्या, मुदलियार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर https://goo.gl/sqi94W


 

 1. अघोरी भेटवस्तूंमुळे पिंपरीतील भुजबळ कुटुंबीय दहशतीत, रक्ताने माखलेलं कोंबडीचे तोंड अज्ञाताकडून भेट, भेदरलेल्या भुजबळ कुटुंबीयांची पोलिसात धाव https://goo.gl/S3UUHU


 

 1. पोलीस भरती सरावादरम्यान 20 वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, सांगलीच्या विटामधील घटना https://goo.gl/Mkaoof


 

 1. कर्नाटक विधानसभेत काँग्रेसच भाजपपेक्षा वरचढ, इंडिया टुडेचा सर्व्हे, बहुमतापासून मात्र दोघेही दूर http://abpmajha.abplive.in/live-tv


 

 1. सीरियावर अमेरिकेकडून हवाईहल्ला, ब्रिटन आणि फ्रान्सचाही कारवाईला पाठिंबा, सीरियाई अरब रिपब्लिककडून हल्लाचा निषेध https://goo.gl/mLgzvA


 

माझा कट्टा : पत्रकार ते राज्यसभा खासदार, कुमार केतकर यांचा प्रवास आज रात्री ९ वाजता माझा कट्ट्यावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive 

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 14th april 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV