एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 15/02/2018

 1. पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा चुना लावून डायमंड किंग नीरव मोदी परदेशात, देशभर खळबळ, मोदीच्या 10 ठिकाणांवर ईडीची छापेमारी https://goo.gl/KNi6wm 1. घोटाळ्यातून पंजाब नॅशनल बँक बाहेर येईल, दोषी कर्मचारी निलंबित, बँकेचे एमडी सुनील मेहतांची माहिती, ग्राहकांना न घाबरण्याचं आवाहन https://goo.gl/AjhGTw 1. झटपट श्रीमंतीचा नाद, साताऱ्यात स्वयंघोषित महाराजाकडून पैलवानाची हत्या, भोंदू महाराजासह तीन जण अटकेत https://goo.gl/vyA3op 1. मुंबईत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, मनसेतून शिवसेनेत आलेल्यांसाठी पायघड्या, पक्षाच्या आदेशानंतर दोन ज्येष्ठ नगरसेवकांचा स्थायी समितीचा राजीनामा https://goo.gl/ysXLj4 1. मलबार हिलचा नाद सोडा, मुंबई महापौरांसाठी 'महालक्ष्मी'त बंगला बांधा, प्रवीण दराडेंसाठी सरकारकडून जोरदार फिल्डिंग https://goo.gl/mqDqoo 1. 'व्हॅलेंटाईन डे'ला विद्यार्थी सेनेच्या टवाळखोरांची गुंडगिरी, सोलापुरात प्रेमी युगुलांना लाकडी दांडक्याने मारहाण https://goo.gl/oDkbCo 1. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये हाणामारी, ई-टेंडरिंग निविदा भरण्यावरुन नगरसेवक भिडले https://goo.gl/42jJuy 1. बडोद्यात साहित्यिकांचा मेळा, उद्यापासून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, संमेलनाच्या पूर्वसंध्येला ग्रंथदिंडी http://abpmajha.abplive.in 1. मेट्रोच्या कामांमुळे मुंबईच नामशेष होईल, मुंबई हायकोर्टाची भीती, आरेच्या कारशेडवरुन राज्य सरकारला सुनावलं http://abpmajha.abplive.in 1. दाभोळकर-पानसरे हत्याकांडाने देशाच्या प्रतिमेला धक्का, मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना झापलं, तपास यंत्रणांपेक्षा गुन्हेगार जास्त हुशार असल्याचा टोला https://goo.gl/jvh41Z 1. मुंबई पोलिसांची दादागिरी, रेल्वे अपघातातील जखमीला मदत करणाऱ्यांनाच पोलिसांनी सुनावलं https://goo.gl/vTBbUF 1. पुणे जिल्हा न्यायालयात वकिलांचं काम बंद आंदोलन, उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात करण्यासाठी अनुकूलता दाखवल्याने निषेध http://abpmajha.abplive.in 1. राजस्थानच्या आरोग्यमंत्र्यांकडूनच पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाला हरताळ, उघड्यावर लघुशंका करतानाचे फोटो व्हायरल https://goo.gl/ruhEqM 1. फ्लोरिडात शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार, 17 चिमुरडे मृत्यूमुखी https://goo.gl/qLZZi2 1. दक्षिण आफ्रिकेतल्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाची भरारी, कसोटीसह वन डे क्रमवारीतही विराटसेना अव्वल https://goo.gl/ZutNLt


माझा विशेष : देशाला 11 हजार कोटींचा चुना कुणामुळे लागला? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वा. नम्रता वागळेसोबत एबीपी माझावर

BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी शेफाली साधू यांचा ब्लॉग – ‘कंजारभाट, खतना आणि आता फतवा...’ https://goo.gl/XkUm6G

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 15th February 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV