एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 16/04/2018

 1. बळीराजासाठी खुशखबर, देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज https://goo.gl/xsqpPw

 2. प्रशासनात मोठे फेरबदल, पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदेंसह 25 सनदी अधिकाऱ्यांची बदली https://goo.gl/cgpZMg

 3. युतीची चर्चा लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवारांशी भेट नाकारली, शिवसैनिकांची हत्या आणि नाणार प्रकल्पाच्या वाढत्या विरोधामुळे युतीच्या चर्चेला खीळ https://goo.gl/Z1fzjk

 4. उस्मानाबाद पोलिसांची असंवेदनशीलता, शिक्षण अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करायला गेलेल्या महिलेला 18 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं https://goo.gl/z2mpqn

 5. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राडा, मुंबईतल्या ताडदेव परिसरातलं नाणार प्रकल्पाचं कार्यालय फोडलं https://goo.gl/fLj9Z3

 6. साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठं संकट, केंद्राने ठरवलेला ऊसदर देणंही अवघड होणार, शरद पवार यांचं भाकित https://goo.gl/WB17oM

 7. कोल्हापूरला अखेर 'पंख' मिळाले, उद्यापासून उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर ते मुंबईसाठी विमानसेवा https://goo.gl/bhsj7M

 8. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ते परळी रस्त्याच्या खोदकामादरम्यान मूर्ती सापडली, मूर्तीशेजारी खरा जिवंत नाग, दृष्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी https://goo.gl/2VXjvk

 9. करवाढीच्या निर्णयाने लाडके तुकाराम मुंढे झाले नावडते, 'मी नाशिककर' मोहिमेच्या माध्यमातून जोरदार विरोध https://goo.gl/dXsvZd

 10. नालासोपाऱ्यात डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या, मॅगीच्या सुरक्षिततेविषयी पुन्हा एकदा चर्चांना उधाण, कंपनीकडून स्पष्टीकरण नाही https://goo.gl/za8hPi

 11. कठुआ बलात्कार प्रकरणाची सुनावणी चंदीगडला ट्रान्सफर करा, पीडित कुटुंबाची सुप्रीम कोर्टात मागणी, तर कोर्टाची जम्मू-काश्मीर सरकारला नोटीस https://goo.gl/4qAbVK

 12. आमची नार्को चाचणी करा, कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी, खटल्याची स्थानिक न्यायालयात सुनावणी सुरु https://goo.gl/dQFMhU

 13. बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा कडाडले, बलात्काराच्या घटनांनी संताप https://goo.gl/qs9MWB

 14. हैदराबादमधील मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण, स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी https://goo.gl/mhcmHK

 15. अशांत काश्मीरची सकारात्मक बाजू, तिसरीत शिकणाऱ्या मुलाने शब्द मोजणारं ‘काऊंटिंग पेन’ बनवलं, मुझफ्फरच्या अनोख्या संशोधनाचं सर्वत्र कौतुक https://goo.gl/zucBCH


BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - समतेच्या प्रकाशवाटा.. https://goo.gl/ZA2BH7

BLOG : शेतीविषयक अभ्यासक राजेंद्र जाधव यांचा विशेष ब्लॉग : चीन-अमेरिकेच्या भांडणात भारतीय कापसाला 'अच्छे दिन' https://goo.gl/PByq9v

माझा विशेष : मक्का मशीद स्फोट निकाल... मग हिंदू दहशतवादाचा दावा पोकळ होता? विशेष चर्चा, आज रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin 16th April 2018
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV