एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/12/2017

1.    गुजरात विधानसभा निकालाचं काऊंटडाऊन सुरु, उद्या मतमोजणी, एबीपी माझावर सकाळी सहापासून दिवसभर महाकव्हरेज https://goo.gl/um8ZHd

2.    गुजरातमध्ये 5 हजार EVM हॅकिंगसाठी 140 इंजिनिअर तयार, मतमोजणीच्या एक दिवस अगोदर पाटीदार नेता हार्दिक पटेलचा भाजपवर गंभीर आरोप https://goo.gl/MBuQP6

3.    बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ, खुर्च्याही फेकल्या, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला https://goo.gl/gGojtT

4.    अर्ज न भरताही माजी खासदार वसंतराव मोरेंना कर्जमाफी, खरे लाभार्थी वंचितच, मोरेंकडून कर्जमाफीचे 15 हजार 482 रुपये परत https://goo.gl/QF7Et1

5.    राजकारणात गॉडफादर आवश्यक, 'गांधी' आडनावामुळेच दोनवेळा खासदार झालो, भाजप खासदार वरुण गांधींचं विधान https://goo.gl/Zakks4

6.    वाशिममध्ये जखमी वानराला अमानुष मारहाण, तीन जण वन विभागाच्या ताब्यात, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई https://goo.gl/acrWC3

7.    नालासोपाऱ्यात एटीएम फोडण्याचा डाव फसला, गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या प्रसंगावधानाने चोरटे रंगेहाथ पकडले https://goo.gl/qQ6zjn

8.    दारुबंदी असलेल्या जिल्ह्यातल्या शासकीय विश्रामगृहातच दारुच्या बाटल्यांचा ढिगारा, वर्धा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/m1w6Mi

9.    माचिस बॉक्स नेणाऱ्या ट्रकला भीषण आग, मनमाड-मालेगाव रस्त्यावरची दुर्घटना, 3 तासानंतर आगीवर नियंत्रण goo.gl/Ywu1Bk

10.    मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातील सर्वाधिक मोठा पेट फेस्टिव्हल, रॅम्प वॉक करणाऱ्या प्राण्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी http://abpmajha.abplive.in/

11.    भारतीय अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी पाकिस्तानचा हनिट्रॅप, भारताने पाकिस्तानचं आणखी एक नापाक कृत्य उधळलं https://goo.gl/TZtS5e

12.    काश्मीर घेऊन बांगलादेश स्वातंत्र्यांचा बदला घेऊ, दहशतवादी हाफिज सईदने पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली http://abpmajha.abplive.in

13.    सिम कार्ड रिव्हेरिफाय करण्यासाठी आलेल्या ग्राहकांचं परस्पर एअरटेल पेमेंट बँकेत खातं, UIDAI कडून एअरटेलचा e-KYC परवाना रद्द https://goo.gl/kB8EcW

14.    पूर्णपणे विजेवर चालणारी 'टेस्ला' कार भारतात दाखल, पहिल्या कारची मुंबईकराकडून नोंदणी https://goo.gl/R7Xgc5

15.    कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या फिरकीसमोर श्रीलंकेचं लोटांगण, भारताने श्रीलंकेचा डाव 215 धावात गुंडाळला, मालिका विजयाची टीम इंडियाला संधी https://goo.gl/c9E174

BLOG : एका हरवलेल्या दशकाची डायरी, सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग 'गुलशन कुमार : संगीत क्षेत्रातला धूमकेतू' https://goo.gl/ek29CC

विशेष कार्यक्रम : गुजरात निवडणूक निकालाच्या आधी मुख्यमंत्री विजय रुपाणी एक्स्क्लुझिव्ह, रात्री 9 वाजता एबीपी माझावर

गुजरात निवडणूक निकालाचा क्षणाक्षणाचा थरार एबीपी माझावर, उद्या सकाळी 6 पासून, प्रत्येक अपडेटसाठी abpmajha.in वर लॉग ऑन करा, बातमीच्या प्रत्येक व्हिडिओसाठी https://www.youtube.com/abpmajhalive  ला भेट द्या

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: abp majha whats app bulletin
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV