एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/10/2017

1.    राज्यभरातल्या 3 हजार 700 ग्रामपंचायतींची मतमोजणी, मुख्यमंत्र्यांना होमग्राऊंडमध्ये धक्का, फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच https://goo.gl/5TPxmV

2.    सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान, भाजपचे ज्ञानदेव कांबळे विजयी https://goo.gl/dVKyQK

3.    एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याचे आदेश,अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, ST महामंडळाकडून परिपत्रक जारी, प्रवाशांचे अतोनात हाल https://goo.gl/uxh1Nt

4.    पुढील 25 वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं वक्तव्य, एसटी कर्मचारी संपावर ठाम https://goo.gl/qhsGV9

5.    एसटीच्या संपामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल, खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवाशांना लिफ्ट https://goo.gl/BWKpF5

6.    शिक्षण धोरणाचा निषेध, विनोद तावडेंच्या घरासमोर काळा आकाश कंदील लावला, आमदार कपिल पाटील पोलिसांच्या ताब्यात http://abpmajha.abplive.in

7.    उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, ST संप, सोशल मीडिया नोटीस, सर्व प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची उत्तरं https://goo.gl/qjY2NF

8.    भाजपची संपत्ती 122.93 कोटींवरुन 893.88 कोटींवर, एडीआरचा अहवाल, सर्वच राजकीय पक्षांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ  https://goo.gl/FxAfhh

9.    जळगावात आयशर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, दिवाळीच्या तोंडावर बोधरे गावातील चव्हाण कुटुंबावर शोककळा https://goo.gl/ApZZQx

10.    सरकारची आयडिया, खाण्या अयोग्य बर्फाचा रंग बदलणार, दूषित बर्फ वापरणाऱ्या फेरीवाल्यांना चाप https://goo.gl/XRiz7o

11.    घटस्फोट झाला म्हणून ती व्यभिचारी कशी? महिलेला देखभाल खर्च नाकारणाऱ्या फॅमिली कोर्टाला हायकोर्टाने झापलं https://goo.gl/fb4aSf

12.    धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोनं-चांदी खरेदीसाठी बाजारपेठा सज्ज, तर अनेक शहरांत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचं आयोजन https://goo.gl/9gcqeN

13.    जीन्स, जॅकेटमधील मलाला युसुफजईचा फोटो व्हायरल, ट्रोलर्सकडून पॉर्नस्टारशी तुलना https://goo.gl/NofRie

14.    धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच मराठी चित्रपटात दिसणार, तेजस देऊसकर यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी https://goo.gl/Wp5UVa

15.    दिवाळीनंतर जिओ फीचर फोनसाठी प्री-बुकींग पुन्हा सुरु होणार, बूक केलेले फोन नोव्हेंबरपर्यंत मिळणार https://goo.gl/ZdDap7

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग, चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड https://goo.gl/FBFoPi

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV