एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 20/09/2017

1.    मुंबईला वादळाचा धोका नाही, सोशल मीडियावरील व्हायरल अफवांवर विश्वास ठेवू नका, मुंबई महापालिकेचं आवाहन https://goo.gl/CPNJck

2.    मुसळधार पावसाने मुंबईत लोकल ट्रेन उशिराने, रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन https://goo.gl/QKuNa1

3.    संततधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टचा मुख्य रनवे 20 तासांपासून बंद, दीडशेहून अधिक फ्लाईट्स रद्द https://goo.gl/QKuNa1

4.    मुसळधार पावसानंतर राज्यातील धरणं तुडुंब, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा https://t.co/h4CbvWlnMa

5.    वसईत पावसामुळे कॉलेज तरुणीचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू, बोरीवली-दहीसर दरम्यानची घटना, प्रवासात खबरदारी घेण्याचं आवाहन https://goo.gl/3DFq2M

6.    रुळ पाण्याखाली गेला असूनही नालासोपारा स्टेशनवर भरधाव एक्स्प्रेसचा थरार, 60 सेकंदातच फलाटावरच्या शेकडो प्रवाशांची आंघोळ goo.gl/7URzAF

7.    पालघरमध्ये पावसामुळे अनेक भागात रस्त्यावर झाडं पडली; घरांचं नुकसान, वीज पूर्णपणे खंडित, वाहतूकही विस्कळीत https://goo.gl/tqDRgS

8.    नाशिकमध्ये गोदाकाठ पाण्याखाली, केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु, रामकुंडावरची वाहतूक विस्कळीत goo.gl/apk5ib

9.    भर दुपारी कसारा घाट धुक्यात हरवला, मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरु https://t.co/56j67cQ0Dy

10.    रत्नागिरीत आंजर्ले, हर्णे बंदरावर मच्छिमार नौका बुडाल्या, 12 खलाशांना वाचवण्यात यश https://goo.gl/5JL3ym

11.    विदर्भ अजून तहानलेलाच, अकराही जिल्हे दुष्काळाच्या छायेत, नागपूर विभागातील धरणात केवळ 35 टक्के पाणी http://abpmajha.abplive.in

12.    नारायण राणे उद्या एकटेच काँग्रेसचा त्याग करणार, नितेश आणि कोळंबकर पक्षातच, राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद वाचलं http://abpmajha.abplive.in

13.    उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकरांकडून शिवसेनेत येण्याची ऑफर, नितेश राणेंचा दावा https://t.co/TGPMBADJEC

14.    मेक्सिको 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरलं, आतापर्यंत 248 जणांचा मृत्यू https://goo.gl/qSzSDH

15.    'पद्मभूषण'साठी महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस, बीसीसीआयकडून वृत्तावर शिक्कामोर्तब https://goo.gl/uHEaBP

माझा विशेष : रोहिंग्या मुस्लिमांना भारताने पोसायचे का? विशेष चर्चा, रात्री 9.15 वाजता

मातीतून सोनं पिकवणाऱ्या महिलांची यशोगाथा; पाहा शेतीतल्या नवदुर्गा- सातबाराच्या बातम्यांमध्ये, उद्या स. 6.40 वा.

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV