एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 20/01/2018

 1. राज्याला हादरवणाऱ्या सोनई तिहेरी हत्याकांडातील 6 दोषींना फाशी, नाशिक सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, 2013 च्या प्रकरणाचा निकाल https://goo.gl/my7oN5 1. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर, सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींच्या वादानंतर नवा निर्णय, सोमवारी सुनावणी http://abpmajha.abplive.in 1. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर, बीएसएफच्या कारवाईत पाकच्या चार सैनिकांचा खात्मा, सहा चौक्या उद्ध्वस्त https://goo.gl/5HL8Z5 1. एमआयडीसी घोटाळा चौकशीच्या व्याप्तीत वाढ, उद्योगमंत्री सुभाष देसाईंसह अशोक चव्हाण, नारायण राणे आणि राजेंद्र दर्डाही चौकशीच्या फेऱ्यात http://abpmajha.abplive.in 1. पार्किंगच्या वादातून पुण्यात अभियंत्याची दगडाने ठेचून हत्या, टूरिस्ट गाड्यांच्या मालकासह तीन जणांना अटक https://goo.gl/FmLfui 1. मुंबई-नवी मुंबई जोडणाऱ्या नव्या वाशी खाडी पुलाची उद्यापासून दुरुस्ती, पुढील 20 दिवस वाहतुकीत बदल, हलक्या वाहनांसाठी जुन्या पुलाचा वापर, तर मुंबईबाहेर जाणारी अवजड वाहनं ऐरोलीमार्गे https://goo.gl/uR1BEw 1. नाशिकच्या घोटीमध्ये सिझरिंग करताना बाळ दगावल्याने संतप्त नातेवाईकांची रूग्णालयात तोडफोड, चौकशीसाठी 5 डॉक्टर ताब्यात, परिसरात तणाव http://abpmajha.abplive.in 1. शनिवार वाड्यावरील खाजगी कार्यक्रमांना स्थगितीचा निर्णय मागे, चौफेर टीका झाल्यानंतर पुणे महापालिकेला उपरती https://goo.gl/xCigbQ 1. पिंपरीत टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात तोडफोड, मोफत घरांच्या अफवांमुळे लोकांचा संताप https://goo.gl/SXyQUZ 1. नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदा पुरस्कार जाहीर, अमोल पालेकर, सत्यशील देशपांडेंसह दिग्गजांचा गौरव https://goo.gl/sLhT7X 1. आता विमान प्रवासातही मोबाईलवर बोलणं शक्य, 'ट्राय'कडून वायफायद्वारे इंटरनेट आणि मोबाईल वापरण्यास मंजुरी https://goo.gl/mdVz6E 1. गोव्यात टूरिस्ट टॅक्सी चालकांचा संप चिघळला, सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांची परवड, सुमारे 20 हजार टूरिस्ट टॅक्सी बंद https://goo.gl/KfgrdX 1. ‘पिफ’मध्ये ‘म्होरक्या’ची बाजी, तीन पुरस्कारांवर मोहोर, सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार रमन देवकरला https://goo.gl/pKob1e 1. उद्या ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’, मध्य रेल्वेकडून स्पेशल लोकल, कल्याण आणि पनवेलहून पहाटे 3 वाजता लोकल सुटणार https://goo.gl/s4v7kj 1. 'पद्मावत'मधील घूमर गाणं नव्याने प्रदर्शित, करणी सेनेच्या विरोधानंतर दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन https://goo.gl/Nr3mZd


माझा कट्टा : अनाथांचा आधार सागर रेड्डी यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा 'माझा कट्टा' आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर...

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV